शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

तन्मय फडणवीसांनी 'हेल्थ वर्कर' म्हणून लस घेतली, माहिती अधिकारात उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 23:29 IST

तन्मय फडणवीस हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे आणि माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे सख्ये नातु आहेत.काही दिवसांपुर्वी कोरोनावरीस लस वयाच्या बंधनात बसत नसतानाही त्यांनी घेतली होती.

ठळक मुद्देतन्मय फडणवीस हे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे व माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे सख्ये नातु. काही दिवसांपुर्वी कोरोनावरीस लस वयाच्या बंधनात बसत नसतानाही त्यांनी घेतली होती.

बारामती/पुणे - मागील काही दिवसांपूर्वी लस घेतलेल्या तन्मय फडणवीस यांचा लसीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. तन्मय यांनी हेल्थकेअर वर्कर म्हणून लस घेतल्याचे उघड झालें आहे. सोमेश्वरनगर (ता.बारामती )येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीमध्ये हि बाब उघड झाली आहे.यादव यांनीच हि भांडेफोड केली आहे. 

तन्मय फडणवीस हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे आणि माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे सख्ये नातु आहेत.काही दिवसांपुर्वी कोरोनावरीस लस वयाच्या बंधनात बसत नसतानाही त्यांनी घेतली होती. तन्मय यांच्या ट्विटर अकौंटवर पाहीले तर त्यांनी अभिनेता असल्याचे नमुद केले आहे.परंतु राज्य सरकारकडे लस घेत असताना हेल्थकेअर वर्कर म्हणुन त्यांनी उल्लेख केला असल्याची माहिती यादव यांना  माहीती अधिकारात अघड झाली आहे. यादव यांनी ही माहिती मागवली होती.

तन्मय फडणवीस हे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे व माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे सख्ये नातु. काही दिवसांपुर्वी कोरोनावरीस लस वयाच्या बंधनात बसत नसतानाही त्यांनी घेतली होती. तन्मय यांच्या ट्विटर अकौंटवर पाहीले तर त्यांनी अभिनेता असल्याचे नमुद केले असुन काही मालिकांमध्ये त्यांनी प्रत्यक्षात भुमिकाही साकारली आहे. परंतु राज्य सरकारकडे लस घेत असताना हेल्थकेअर वर्कर म्हणुन त्यांनी लस घेतली आहे. 

एकीकडे देशात मोठ्या प्रमाणात लसीचा तुडवडा असताना अशा पद्धतीने लस घेणे कितपत योग्य आहे, हा मोठा प्रश्न या निमित्ताने पडतो.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस वेळोवेळी नैतिकतेच्या व नियमांच्या गप्पा मारतात. आता  तन्मय फडणवीस यांना ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे, अभिनेते की हेल्थकेअर वर्कर म्हणुन त्यांना लस देण्यात आली. याबद्दल नेमके खर सांगु शकतील, असा सवाल यादव यांनी केला आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणेBaramatiबारामती