शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वासुंदेच्या छावणीसाठी टँकर, पाणी मोफत

By admin | Updated: May 10, 2016 00:47 IST

संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत असताना पाळीव जनावरे, वन्यप्राणी व पशुपक्ष्यांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

वासुंदे : संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या झळा सोसत असताना पाळीव जनावरे, वन्यप्राणी व पशुपक्ष्यांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मात्र, अशाही स्थितीत वासुंदे (ता. दौंड) येथील माजी सरपंच दत्तात्रय अर्जुन जांबले यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून गावात सुरू असलेल्या जनावरांच्या चारा छावणीला मोफत पाणी व टँकर उपलब्ध करून दिला आहे.या ठिकाणी महिनाभरापासून जनहित रक्षक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जनावरांसाठी चाराछावणी सुरू करण्यात आली असून, तीत जवळपास ५०० लहानमोठी जनावरे दाखल आहेत. या जनावरांना चारा पुरवण्याचे काम या सेवाभावी संस्थेबरोबरच अन्य सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तींकडून करण्यात येत आहे.मात्र, या छावणीत दाखल झालेल्या जनावरांसाठी तीव्र टंचाईच्या काळातही पाणी पुरवण्याची सोय छावणी सुरू झाल्यापासून गावाचे माजी सरपंच दत्तात्रय जांबले तसेच त्यांच्या सुनबाई व विद्यमान ग्रामपंचायत सदस्या नंदा प्रभाकर जांबले यांच्या वतीने करण्यात येत आहे. येथील जनावरांसाठी दररोज १२ ते १५ हजार लिटर पाणी पुरवण्याचे काम जांबले कुटुंबाकडून होत असल्याने त्यांच्या या दातृत्वाला येथील शेतकरी सलाम करीत आहेत.