शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

"बदली धोरणाविषयी सरकारशी चर्चा करणार"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:41 IST

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबरोबर सर्व संघटनांची संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल,’ असे आश्वासन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिले.

सासवड : ‘शिक्षकांचे बदलीचे धोरण संघटनेच्या पदाधिकारी यांच्या बरोबर चर्चा करून; तसेच वेतनाचे व जुनी पेन्शन योजना आदी प्रश्न लवकरच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबरोबर सर्व संघटनांची संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल,’ असे आश्वासन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिले.प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीन यावर्षी शिक्षण परिषदेचे आयोजन सासवड शहरात करण्यात आले होते. या वेळी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार बोलत होते. याप्रसंगी राज्याचे जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप, शिक्षक नेते संभाजीराव थोरात, राज्याचे अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, उमेश पाटील, राजेंद्र जगताप, आदी उपस्थित होते. या शिक्षण परिषदेस राज्यातून बहुसंख्येने शिक्षक आले होते. शिक्षण परिषदेसाठी शासनाने राज्यातील शिक्षकांना ३ दिवसांची विशेष रजा मंजूर केली होती. प्राथमिक शिक्षणातील विविध मागण्यांवर या शिक्षण परिषदेत चर्चा करण्यात येऊन शिक्षकांचे न्याय्य व हक्कासाठी अधिक आक्रमकपणे लढण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. सासवडमधील पालखीतळाच्या भव्य मैदानावर ही शिक्षण परिषद संपन्न झाली. या वेळी राज्यमंत्री विजय शिवतारे, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, संजय जगताप आदीन्ांी आपली मनोगते व्यक्त केली व शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मनोगतातून व्यक्त केले. शिक्षण परिषद यशस्वी होण्यासाठी राज्य अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, कार्याध्यक्ष अंबादास वाजे, कोषाध्यक्ष जनार्दन निवंगरे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे, जिल्हानेते राजेंद्र जगताप, गणेश लवांडे, धनंजय जगताप, प्रकाश जगताप, विजय वाघमारे आदींनी नियोजन केले.