शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

तळेगावमध्ये ट्रक घुसला इमारतीत

By admin | Updated: June 30, 2015 00:29 IST

तळेगाव-चाकण मार्गावरील फलकेवाडी येथील सक्सेस चेंबर्स या इमारतीत मालाने भरलेला ट्रक घुसला. ही घटना रविवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली.

तळेगाव दाभाडे : तळेगाव-चाकण मार्गावरील फलकेवाडी येथील सक्सेस चेंबर्स या इमारतीत मालाने भरलेला ट्रक घुसला. ही घटना रविवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मोठी दुर्घटना टळली असली, तरी या मार्गावरील धोकादायक वाहतुकीचा प्रश्न कायम असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.मुंबईहून चाकणकडे निघालेला ट्रक तळेगावातील ईगल कंपनीच्या उतारावरून सेवाधाम रुग्णालयाच्या वळणावर आला असता अचानक घसरला. वेग कमी करण्याच्या प्रयत्नात चालकाने ब्रेक दाबला असता ट्रक थेट सक्सेस चेंबर्सच्या आवारात घुसला. नागरिकांनी वाहतूक पोलिसांना अपघाताची खबर कळविताच हवालदार प्रकाश वाघमारे आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यानंतर क्रेनच्या साह्याने ट्रक सुमारे तासाभरानंतर रस्त्यावर काढण्यात यश आले.सतत होणारे अपघात पाहता पीडब्ल्यूडीने उपाययोजना करण्याची मागणी सुरेश चौधरी, दिलीप राजगुरव, धनंजय देशमुख, किरण ओसवाल आणि पालकांनी केली आहे. (वार्ताहर)