शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

संभाजीमहाराजांच्या पुतळ्याबाबत बैठक घ्या

By admin | Updated: May 22, 2017 06:45 IST

जंगलीमहाराज रस्त्यावरील महापालिकेच्या छत्रपती संभाजी महाराज उद्यानात संभाजीराजांचा पुतळा उभारण्याबाबत संयुक्त बैठक घेण्याची मागणी महापालिका

पुणे : जंगलीमहाराज रस्त्यावरील महापालिकेच्या छत्रपती संभाजी महाराज उद्यानात संभाजीराजांचा पुतळा उभारण्याबाबत संयुक्त बैठक घेण्याची मागणी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे केली आहे. छत्रपती संभाजीमहाराज स्मारक समितीने महापालिका आयुक्त यांची भेट घेऊन हा पुतळा बसविण्याची मागणी केली होती. त्यानंतर याबाबत बैठक घेण्याचे पत्र आयुक्तांनी महापौरांना पाठविले आहे. आयुक्तांनी महापौरांना पाठविलेल्या पत्रानुसार, उद्यानात पुतळा बसविण्यासाठी छत्रपती संभाजीमहाराज स्मारक समितीची आग्रही मागणी असून त्याबाबतचे निवेदनही समितीकडून देण्यात आले आहे. त्यास आयुक्तांनीही सकारात्मक भूमिका घेतली असून, या विषयांवर संबधितांसमवेत सर्वसमावेशक चर्चा होणे अपेक्षित असून याबाबत आपल्या स्तरावर संयुक्त बैठक घेऊन सर्वानुमते निर्णय घेणे अपेक्षित आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे याबाबत महापौरांकडून लवकरच बैठक घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जात असून, पुतळा बसविण्याचा निर्णय होण्याची शक्यतादेखील व्यक्त केली जात आहे.