शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘सिंहगड’च्या तासिका सुरू करण्याची कार्यवाही करा, तंत्रशिक्षण विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 05:31 IST

सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधील प्राध्यापकांनी केलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर तिथल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून विद्यापीठाने महाविद्यालयातील तासिका व प्रात्याक्षिके सुरू करण्याची कार्यवाही करावी, अशी सूचना तंत्रशिक्षण विभागाच्या संचालकांनी केली आहे.

पुणे : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधील प्राध्यापकांनी केलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर तिथल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून विद्यापीठाने महाविद्यालयातील तासिका व प्रात्याक्षिके सुरू करण्याची कार्यवाही करावी, अशी सूचना तंत्रशिक्षण विभागाच्या संचालकांनी केली आहे.तंत्रशिक्षण विभागाकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना बुधवारी याबाबत पत्र दिले. सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या २२ महाविद्यालयांमधील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाºयांना गेल्या १६ महिन्यांपासून वेतन देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांनी असहकार आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा मोठा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. सिंहगडची वडगाव, नºहे, कोंढवा, वारजे, लोणावळा, सोलापूर आदी ठिकाणी २२ आभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालये आहेत. एआयसीटीईकडे तक्रारीनंतर ३१ जानेवारीच्या आत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांचे वेतन अदा करण्याचे निर्देश दिले होते; पण संस्थेने त्याचे पालन केले नाही.शासनाकडून मिळणारी रक्कम प्रलंबितसिंहगड संस्थेला स्कॉलरशिपपोटी थकलेली ८० टक्के रक्कम अदा करण्यात आल्याचे प्रसारित करण्यात आले; परंतु तशी वस्तुस्थिती नाही. शैक्षणिक वर्ष २०१७-१८ साठी समाजकल्याण विभागाकडून ११७.५७ कोटी इतकी रक्कम येणे आहे. शिक्षकांना गेल्या १४ महिन्यांपासून पगार दिला गेलेला नाही, हे सत्य नाही. सरासरी ५० ते ६० टक्के इतकीच पगाराची रक्कम वरील कारणामुळे प्रलंबित आहे. प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये,असे निवेदन सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने करण्यात आले.

टॅग्स :Puneपुणे