शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
4
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
5
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
6
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
7
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
8
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
9
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
10
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
11
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
13
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
14
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
15
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
16
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
17
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
18
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
19
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
20
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली

स्वाइन फ्लूने तरुणीचा मृत्यू

By admin | Updated: March 13, 2015 06:27 IST

शहरातील स्वाइन फ्लूची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गुरुवारी पिंपरीतील एका तरुणीचा मृत्यू झाला. स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या २० वर जाऊन पोहचली आहे.

पिंपरी : शहरातील स्वाइन फ्लूची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गुरुवारी पिंपरीतील एका तरुणीचा मृत्यू झाला. स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या २० वर जाऊन पोहचली आहे. वर्षा अनिल कुरेजा (वय २०, रा. पिंपरी) यांचा मृत्यू सकाळी १० ला पिंपरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना झाला. त्यांना २६ फेब्रुवारी रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. स्वाइन फ्लूची लक्षणे दिसून आल्यामुळे त्यांच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यामध्ये स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले. प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. ५ हजार ७३० रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एक हजार २१५ रुग्णांना सर्दी, खोकला, हे आजार दिसून आले. त्यातील स्वाइन फ्लूची लक्षणे दिसून आलेल्या २६० रुग्णांना टॅमिफ्लूच्या गोळ्या दिलेल्या आहेत. ७ रुग्णांच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. ५ रुग्ण स्वाइन फ्लू झालेले आढळून आले आहेत. २० रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर स्वाइन फ्लूबाबत महापालिकेने प्रभावी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे, असे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी सांगितले. (प्रतिनिधी)