शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

सूर्यनारायणाने घेतले भुलेश्वराचे दर्शन , दुर्मिळ योग पाहण्यासाठी भाविकांची गर्दी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 15:15 IST

दरवर्षी मार्च महिन्यामध्ये २८ मार्च रोजी भुलेश्वर मंदिरात किरणोत्सव होतो.

भुलेश्वर : पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भुलेश्वर मंदिरात गुरुवारी (दि. २८) सकाळी सूर्योदयाच्या वेळेला सूर्यनारायणाने शिवलिंगाचे दर्शन घेतले. याप्रसंगी भुलेश्वर महाराज की जय च्या जयघोषाने आजूबाजूचा परिसर दुमदुमुन गेला. हा किरणोत्सव पाहण्यासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.सूत्रांनी  दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी मार्च महिन्यामध्ये २८ मार्च रोजी भुलेश्वर मंदिरात किरणोत्सव होतो .यामुळे आज किरणोत्सव होणार हे भाविकांना माहीत असल्याने भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यावेळी शिवलिंगासमोरील खिडकीतुन सूर्याची किरणे साधारण शंभर फुट आंतर पार करत मंदिराच्या गाभा-यातील भिंतीवर पडली. मंदिरातील वीज बंद करण्यात आल्यामुळे आतमध्ये पूर्ण अंधार होता.  यामुळे सूर्याची किरणे अधिक प्रखर दिसत होती.सूर्य उगवल्यानंतर  किरणे मंदिरात आली. व हळूहळू शिवलिंगाकडे येऊन भुलेश्वरच्या मुखवट्यावर पडली. आणि भुलेश्वर महाराज की जय च्या जयघोषाने भुलेश्वरचा परीसर दुमदुमुन गेला. भुलेश्वरच्या मुखवट्याचे तेज पाहुन भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. त्यानंतर मुखवटा बाजुला ठेवण्यात आला. व सुयार्ची किरणे शिवलिंगावर जाऊन पडली. शिवलिंग तेज होऊन सोनेरी दिसु लागले. हा क्षण पहाण्यासाठी भाविक पहाटेपासुन थांबुन होते. .... भुलेश्वर देवस्थानचे पुजारी राजेंद्र गाडेकर यांनी सांगितले की सप्टेंबर महिन्यात सुर्यकिरण पिंडीपर्यंत येणे हा दुर्मिळ योग आसतो. यावेळी ढगाळ वातावरण असते. माञ २८ मार्च ला हमकाश सुर्येकिरण शिवलिंगावर पडते.यावेळी भुलेश्वर पंचक्रोशीतील माळशिरस, टेकवडी , यवत ,कासुर्डी अशा परिसरातील भाविकांनी गर्दी करतात . 

टॅग्स :Puneपुणे