पुणे : राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनिल शिंदे यांची माथाडी कामगार मंडळावर संचालक म्हणून राज्य सरकारने नियुक्ती केली. शिंदे यांनी यापुर्वी घरेलू कामगार कल्याण मंडळाचे संचालक म्हणून काम केले आहे. प्रदेश काँग्रेसचे सदस्य शिंदे असंघटीत कामगार संघाचे राज्य उपाध्यक्ष आहेत.
सुनिल शिंदे माथाडी मंडळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:37 IST