शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सुमन कल्याणपूर यांना पु. ल. स्मृती सन्मान जाहीर; ९ नोव्हेंबरला होणार गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 19:24 IST

यंदाचा पु. ल. स्मृती सन्मान ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांना जाहीर झाला आहे. येत्या  ९ नोव्हेंबर रोजी महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर येथे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.  

ठळक मुद्देआघाडीच्या संगीतकारांकडे त्यांनी गायलेली एकाहून एक दजेदार गीते अजरामर आहेतहिंदीप्रमाणेच मराठी, आसामी, गुजराथी, कन्नड, भोजपुरी तसेच पंजाबी भाषेत गायली गाणी

पुणे : चित्रपट, नाटक, संगीत, साहित्य व अन्य कलांचा अभिजात अविष्कार आणि पु.ल.बद्दलचा आदर व्यक्त करणारा व सर्वाधिक काळाप्रकारांना स्पर्श करणारा एकमेव महोत्सव म्हणजेच पुलोत्सव. यंदाचा पु. ल. स्मृती सन्मान ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांना जाहीर झाला  आहे.     त्यांच्या भावमधूर व स्वरेल कारकिर्दीच्या सन्मानार्थ व ८० च्या पदार्पणाच्या निमित्ताने या वर्षीच्या पुलोत्सवामध्ये पु. ल. स्मृती सन्मानासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. येत्या  ९ नोव्हेंबर रोजी महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर येथे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.भारतीय चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायनाच्या क्षेत्रात ज्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते अशा ज्येष्ठ गायिका म्हणजे सुमन कल्याणपूर. आपल्या सुमधुर गायिकेने रसिकांच्या मनांवर त्यांनी अधिराज्य गाजविले. चित्रपट संगीताच्या सुवर्ण काळातील आघाडीच्या संगीतकारांकडे त्यांनी गायलेली एकाहून एक दजेदार गीते अजरामर आहेत. हिंदीप्रमाणेच मराठी, आसामी, गुजराथी, कन्नड, भोजपुरी, राजस्थानी, बंगाली, उरीया, तसेच पंजाबी भाषेत गाणी गायली आहेत. त्यांनी गायलेल्या भावगीतांची मोहिनी आजही रसिकांच्या मनांवर कायम आहे.  आजवर अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या आहेत. 

टॅग्स :Puneपुणे