शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात भटक्या-विमुक्त समाजावर संशोधन करण्यासाठी अध्यासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 00:06 IST

राज्यात भटका विमुक्त समाज मोठ्या प्रमाणावर असून त्यांच्या संस्कृती परंपरा आणि बोलीभाषेवर अध्याप सखोल अभ्यास झालेला नाही.

ठळक मुद्देराज्यात भटका विमुक्त समाज मोठ्या प्रमाणावर असून त्यांच्या संस्कृती परंपरा आणि बोलीभाषेवर अध्याप सखोल अभ्यास झालेला नाही.

पुणे: सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठात भटक्या-विमुक्त समाजावर अभ्यास व संशोधन करण्यासाठी अध्यासन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय बुधवारी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत घेण्यात आला. तसेच अध्यासन आराखडा तयार करण्यासाठी सात सदस्य समिती गठित करण्यात आली.पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेनेमध्ये विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सुस्थितीत पार पडल्यामुळे व्यवस्थापन परिषदेतर्फे कुलगुरू प्र-कुलगुरू व परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच विद्यापीठातील विविध विभागांमधील अभ्यासक्रमाच्या शुल्कात यंदा कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी भटक्या विमुक्त समाजावर अभ्यास करण्यासाठी अध्यासन स्थापन करण्याचा ठराव मंजूर झाला.

राज्यात भटका विमुक्त समाज मोठ्या प्रमाणावर असून त्यांच्या संस्कृती परंपरा आणि बोलीभाषेवर अध्याप सखोल अभ्यास झालेला नाही. राज्य शासनातर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या बैठकीत पुणे विद्यापीठाने याबाबत अध्यासन स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा ,असा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.तसेच व्यवस्थापन परिषदेसमोर अध्यासन स्थापन करण्यासंदर्भातील ठरावावर चर्चा केली. अध्यासन स्थापन करण्यासंदर्भातील अहवाल देण्यासाठी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.व्ही. बी. गायकवाड, डॉ.संजय चाकणे, डॉ.सुधाकर जाधवर, डॉ. सुनील भणगे, गणराज्य संघाच्या अध्यक्ष सुषमा अंधारे, प्रा. मिलिंद कांबळे या सात जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठ