शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

विद्यार्थ्यांना करावी लागते एसटीची तासन्तास प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:10 IST

विद्यार्थी ताटकळतात : निमसाखर बसस्थानक वेळापत्रकाचे तीनतेरा

निरवांगी : विद्यालय सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी वेळेत एसटी बस नसल्याने निमसाखर (ता. इंदापूर) येथील विद्यार्थ्यांना तासन्तास एसटीची प्रतीक्षा करावी लागत असून कधीच बस वेळेत येत नसल्याने विद्यार्थी दररोज ताटकळत आहेत. बसस्थानक आणि बसच्या फेऱ्यांचे वेळापत्रकाचे तीनतेरा वाजले असताना त्याचा थेट फटका प्रवाशांना आणि विशेषत: विद्यार्थ्यांना बसतो आहे.

निमसाखर या ठिकाणी माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आहे. तर या विद्यालयात परिसरातील गावातील व वस्तीवरील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. या बाबत विद्यालयाने अनेक वेळा इंदापूर आगारास शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत एसटी बस विद्यार्थ्यांना मिळावी असे विनंती पत्र हि दिले. परंतु या पत्राचा दखल आगाराने आनेक घेतली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसस्थानकावर तास न तास एसटी बस वाट पाहत बसावे लागते. वालचंदनगर या ठिकाणांहून एसटी बस आली. तरी या बसमध्ये आधीपासूनच भरपूर प्रवासी असल्याने विद्यार्थी बस मध्ये चढूशकत नाहीत. त्यामुळे शाळेच्या वेळात अधिक बसगाड्या सोडाव्यात अशी मागणी करण्यात येत आहे.

पालकांनाही पडतोय हेलपाटादररोज उशिरा येणारी बस काहीवेळा तर दांड्याच मारते. गाडी रद्द झाल्याची माहिती प्रवाशांना दिली जात नाही त्यामुळे दोन-तीन तास विद्यार्थी ताटकळल्यानंतर आसपासच्या गावात राहणाºया पालकांनाच निमसाखर स्टॅण्डवर हेलपाटा मारावा लागतो. त्यामुळे पालकांसह विद्यार्थी बससेवेवर प्रचंड वैतागले आहेत.ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना घरी पोचण्यासाठी दुपारचे दोन ते तीन वाजतात. दुपारची शिफ्ट असणाºया विद्यार्थ्यांना तर अनेक वेळा सहा ते साडेसहा वाजता बस मिळते. त्यामुळे अर्धा तासाच्या प्रवासासाठी तब्बल दोन-तीन तास विद्यार्थ्यांना घालावे लागतात. त्यामुळे विद्यार्थी वैतागले आहे.आगार प्रमुखांनी निमसाखर, वालचंदनगर, कळंब, निरवांगी येथील शाळेच्या व महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांनी एकत्र बैठक घेऊन याबाबत निर्णय घेण्याची मागणी पालकांमधून होत आहे.

टॅग्स :Puneपुणे