शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
6
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
7
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
8
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
9
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
10
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
11
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
12
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
13
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
14
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
15
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
16
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
17
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
18
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
19
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
20
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप

बोर्डिंगमधील विद्यार्थ्याचे अपहरण

By admin | Updated: October 14, 2016 05:23 IST

येथील कस्तुरबा बोर्डींगमधील सोळा वर्षीय विद्यार्थ्याचे गेल्या मंगळवारी (दि. ४) रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार

इंदापूर : येथील कस्तुरबा बोर्डींगमधील सोळा वर्षीय विद्यार्थ्याचे गेल्या मंगळवारी (दि. ४) रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार इंदापूर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. जागेश पोपट निकम (वय १६, रा. आढेगाव, तालुका माढा, जिल्हा सोलापूर) असे विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याचे वडील पोपट जगन्नाथ निकम यांनी तशी फिर्याद इंदापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास झेरॉक्स काढण्यासाठी जागेश त्याच्या लहान भावाला सांगून बोर्डींगमधून बाहेर पडला.तो अद्यापपर्यंत परतला नाही. पुणे, हडपसर, कुरकुंभ, भिगवण, अकलूज, बावडा आदी ठिकाणी त्याचा शोध घेण्यात आला. मात्र तो मिळून आला नाही, असे फियार्दीमध्ये नमूद केले आहे. जागेश पोपट निकम याची उंची १५० सेंमी आहे. सावळा वर्ण, काळे केस, सरळ नाक, गोल चेहरा, अंगात फिकट निळ्या रंगाचा फुल शर्ट, निळ्या रंगाची जिन्स पँट, पायात पांढऱ्या रंगाचा सॅन्डल आहे. अशा वर्णनाचा विद्यार्थी दिसून आल्यास इंदापूर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन तपासी अंमलदार हवालदार रशीद पठाण यांनी केले आहे.