शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती व सासऱ्याला केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 01:56 IST

विवाहितेकडे सोने व पैशांसाठी तगादा; दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी

इंदापूर : इंदापूर शहरातील अंबिकानगर येथील विवाहित महिलेचा छळ करून ‘माहेरहून पैसे आणावेत व लग्नातील हुंड्याचे सोने कधी आणणार?’ असा तगादा लावल्याने विवाहितेने आत्महत्या केली. या प्रकरणी मृत महिलेचा पती व सासरा यांच्याविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, मृताचे वडील ज्ञानदेव वसुदेव गुंड (वय ४८, रा. देवळाली, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी इंदापूर पोलिसात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सारिका वैभव रोकडे (वय २२) हिचा विवाह दि. २० एप्रिल २०१७ रोजी अंबिकानगर, इंदापूर येथील वैभव दामोदर रोकडे याच्याशी झाला होता. त्यानंतर बुधवारी (दि. १२) दुपारी २ वाजता सदर गुन्ह्यातील आरोपी वैभव दामोदर रोकडे व सासरा दामोदर शिवाजी रोकडे यांना इंदापूर पोलिसांनी अटक करून इंदापूर न्यायालयासमोर हजर केले असता, शुक्रवार (दि. १४) पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. यामध्ये पोलीस नाईक अमोल खैरे, वीरभद्र मोहोळे यांनी या गुन्ह्यातील काम पाहिले असून, सहायक पोलीस निरीक्षक गणेश लोकरे तपास करीत आहेत.शिवीगाळ व मारहाणलग्नात सासरच्यांनी तिला ३ तोळे सोने केले होते व माहेरहून काहीच सोने दिले नसल्याने सारिका हिला तिचा पती वैभव, सासरा दामोदर शिवाजी रोकडे (रा. अंबिकानगर, इंदापूर) व नणंद राणी बाळासाहेब गायकवाड (रा. अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर) नेहमीच ‘माहेरहून पैसे व सोने आणण्यासाठी’ शिवीगाळ व मारहाण करीत होते.ती आई-वडिलांना हे सर्व प्रकार वेळोवेळी सांगत असे; मात्र आई-वडील तिची वेळोवेळी समजूत काढून तिला शांत करीत. पण, शनिवारी (दि. ८) दुपारी १.४५ वाजता इंदापूर येथील राहत्या घरी सारिकाने सासरच्या छळाला कंटाळून स्वत:ला जाळून घेतले. तिला उपचारांसाठी सोलापूर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले असता, तिचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर मृताच्या वडिलांनी इंदापूर पोलीस ठाण्यात मृत महिलेचा पती, सासरा व नणंद यांच्याविरुद्ध कायदेशीर फिर्याद दाखल केली.

टॅग्स :ArrestअटकSuicideआत्महत्याPuneपुणे