शिंदे म्हणाल्या की, धन्वंतरी सदाशिव नेवकर यांनी श्री सेना महाराज मंदिरासाठी व पुलासाठी जागा देऊन दातृत्वाचा आदर्श निर्माण केला आहे. वडील जिवंत असताना मुलांनी केलेला सोहळा आदर्शवत असाच असतो. या वेळी अनिल दिवटे, अरुण क्षीरसागर, आशिष माळवदकर, ॲड. विश्वनाथ चव्हाण उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. अर्चना नेवकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रूपाली मुथ्था यांनी केले.
--
चौकट
पुरस्कार्थींची नावे अशी
बाबेल ट्रस्टच्या वतीने प्रदान केलेले विविध पुरस्कार पुढीलप्रमाणे - नेवकर सदाशिव सीताराम , दुगड उल्हास पोपट, भाऊसाहेब फिरोदिया , प्रा.डॉ. पुरुषोत्तम दत्तात्रय काळे, बापूजी खंडू ताम्हाणे, संतोष हरिश्चंद्र सहाणे , कै. आशा डावखरे, वोपा पुणे, गौरव शामकांत शेवाळे , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिंगवे , वडगाव आनंद , न्यू इंग्लिश स्कूल , आंबोली , किन्हाळे मोहन निवृत्ती, महेश श्रीपत पोखरकर , नंदाराम रोहिदास टेकावडे , मृणाल नंदकिशोर गांजाळे , नीलेश ज्ञानेश्वर पोखरकर .
--
फोटो क्रमांक : १४नारायणगाव बाबेल पुरस्कार
फोटो ओळ - स्व. रामचंदजी बाबेल ट्रस्ट, धोलवड यांच्या वतीने सदाशिव नेवकर यांना "राज्यस्तरीय समाज प्रेरणा पुरस्कार" प्रदान करताना हभप सुरेखा शिंदे , बाबेल ट्रस्टचे सचिव प्रा. रतिलाल बाबेल , अक्षदा बाबेल आदी