शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती : कळस उतरविताना कामगार पडला, खासगी रुग्णालयात उपचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 02:20 IST

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विराजमान असलेल्या मंडपाचा कळस उतरवित असताना एक कामगार ४० फुटांवरून खाली पडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून गंभीर जखमी झालेल्या कामगारावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विराजमान असलेल्या मंडपाचा कळस उतरवित असताना एक कामगार ४० फुटांवरून खाली पडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून गंभीर जखमी झालेल्या कामगारावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.राम जाधव (वय २३, रा. नांदेड) असे जखमी कामगाराचे नाव आहे. विश्रामबाग पोलिसांनी याप्रकरणी अपघाताची नोंद केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने यंदा ब्रह्मणस्पती मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. या मंडपाच्या बाहेरील भागाचा विसर्जन मिरवणुकीला अडथळा होणार असल्याने बाहेरील बाजूचा भाग हटविण्याचे काम हाती घेण्यात आले होते. शुक्रवारी रात्री या कामाला सुरुवात करण्यात आली होती. मंदिराच्या कळसाचा भाग काढण्यासाठी जाधव वर चढला होता.त्याच्यासोबत आणखी दोन कामगारही वर होते. तो क्रेनची दोरी कळसाला बांधून खाली येत असतानाच क्रेनचालकाने शिखराचा भाग उचलला. जाधवच्या पायामध्ये दोरी अडकल्यामुळे तो खाली पडला. खाली पडताना देखावा आणि त्यानंतर खाली असलेल्या पत्र्याच्या शेडवर आपटून तो जमिनीवर पडला. थरकुडे क्रेन सर्व्हिस यांच्याकडे जाधव हा काम करतो. कार्यकर्त्यांनी त्याला तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. जाधव याच्या डोक्याला व मणक्याला गंभीर मार लागला आहे.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव