शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नृत्याविष्कारातून उलगडले वसंत, ग्रीष्म, वर्षा आणि शिशिर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 19:09 IST

ऋतूंची प्रत्यक्ष अनुभूती आणि त्या ऋतूंप्रमाणेच माणसाच्या मनात सुरु असलेली भावनांची आंदोलने यांचे नितांतसुंदर दर्शन पुणेकरांना घडले. निमित्त होते सिंधू नृत्य महोत्सवात सादर झालेल्या ‘वसंत-ग्रीष्म-वर्षा-शिशिर-वसंत’ या नृत्यप्रस्तुतीचे.

पुणे: ऋतूंची प्रत्यक्ष अनुभूती आणि त्या ऋतूंप्रमाणेच माणसाच्या मनात सुरु असलेली भावनांची आंदोलने यांचे नितांतसुंदर दर्शन पुणेकरांना घडले. निमित्त होते सिंधू नृत्य महोत्सवात सादर झालेल्या ‘वसंत-ग्रीष्म-वर्षा-शिशिर-वसंत’ या नृत्यप्रस्तुतीचे.               सांख्य डान्स क्रिएशन आणि मुद्रा सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या सिंधू नृत्य महोत्सवास शुक्रवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे उत्साहात सुरूवात झाली. सांख्य डान्स क्रिएशनचे संस्थापक प्रसिद्ध भरतनाट्यम् कलाकार वैभव आरेकर, कथक कलाकार सुशांत जाधव, मुद्रा सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या संचालिका पूनम गोखले आदि या वेळी उपस्थित होते. महोत्सवाचे हे सलग पाचवे वर्ष आहे.               ऋतूंवर आधारित ‘वसंत-ग्रीष्म-वर्षा-शिशिर-वसंत’ या नृत्याविष्काराचे दिग्दर्शन वैभव आरेकर यांनी केले असून सुशांत जाधव यांनी हा प्रयोग डिझाईन केला आहे. कसलेल्या नृत्य कलाकारांनी या नृत्यप्रस्तुतीत प्रत्येक ऋतूची वैशिष्ट्ये आणि माणसाच्या भावभावनांचे ऋतू यांचे चित्रण नृत्यातून अत्यंत बारकाईने मांडले. ग्रीष्मातील जाळणा-या वणव्याप्रमाणे होणारी मनाची घुसमट, मोठ्या प्रतीक्षेनंतर पाऊस येतो तेव्हा धरणी जशी सुखावते त्याप्रमाणेच प्रिय व्यक्ती भेटल्यावर मनावर घातली जाणारी फुंकर अशा भावभावना कलाकारांनी अभिनय व पदन्यासातून उलगडून दाखवल्या. सादरीकरणातील सहजता व लालित्याने प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळवली.     

टॅग्स :cultureसांस्कृतिकdanceनृत्य