शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

डीएसके प्रकरणी विशेष सरकारी वकील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 04:22 IST

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला असला तरी या खटल्यात सरकारची बाजू खंबीरपणे

पुणे : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला असला तरी या खटल्यात सरकारची बाजू खंबीरपणे मांडण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करावी, असा प्रस्ताव पुणे पोलिसांनी शासनाकडे पाठविला आहे़बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी व त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांनी गुंतवणूकदारांचे पैसे परत न केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ त्याचा तपास गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे विभागाकडे सोपविण्यात आला आहे़ आतापर्यंत ३ हजारांहून अधिक गुंतवणूकदारांनी तक्रारी केल्या आहेत़ या गुन्ह्याच्या तपासासाठी स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले आहे़ याप्रकरणी मुंबई आणि कोल्हापूर येथेही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ गुंतवणूकदारांबरोबरच डीएसके यांच्याकडे फ्लॅटसाठी नोंदणी केलेल्यांनाही वेळेवर फ्लॅट न दिल्याने त्यांनीही फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़सर्वोच्च न्यायालयाने सध्या तरी डीएसके यांना एक महिन्यात ५० कोटी रुपये भरण्यासाठी मुदत दिली आहे़ असे असले तरी त्यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे़ गुंतवणूकदारांचा पैसा व फ्लॅटधारकांचे पैसे नेमके कोठे गेले हे शोधून काढण्यासाठी लेखापरीक्षकाची नेमणूक केली आहे़