शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
4
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
5
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
6
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
7
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
8
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
10
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
11
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
12
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
13
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
14
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
15
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
16
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
17
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
18
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
19
मालेगाव बॉम्ब स्फोट: निकालावर सरसंघचालक भागवत यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
20
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील

अखेर ‘सोमेश्वर’च्या निवडणुकीचे बिगुल वाजले; निवडणूक कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 11:23 IST

गेल्या एक वर्षापासून सोमेश्वरच्या निवडणुकीची प्रतीक्षा आहे.

सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. १५  फेब्रुवारीपासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होत आहे, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली. 

गेल्या एक  वर्षापासून सोमेश्वरच्या निवडणुकीची प्रतीक्षा आहे. कोरोनामुळे ही प्रक्रिया लांबली होती. मात्र आज कारखान्याच्या निवडणूक कार्यक्रमावर शिक्कामोर्तब झाले. आज कारखान्याचे निवडणूक अधिकारी बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे आणि निवडणूक प्राधिकरण यांनी सोमेश्वर कारखान्याच्या निवडक कार्यक्रम जाहीर केला. तब्बल ३७ दिवसांचा हा निवडणूक कार्यक्रम राहणार आहे. यामुळे आता उद्या पासून इच्छुकांची मोर्चे बांधणीला सुरुवात होणार आहे. संचालक पदाची माळ आपल्याच गळ्यात कशी पडेल यासाठी जो तो आपापल्या परीने प्रयत्न करणार आहे. 

दरम्यान, शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी यापूर्वी सोमेश्वरची निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा पक्षाचा बऱ्यापैकी मार्ग सुकर होणार असला तरी निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरवले तरी सर्वांना विचारात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निर्णय घ्यावा लागणार आहे. 

दिलीप खैरे, माजी सभापती बाजार समिती पुणे-----------------सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व समविचारी आणि सर्व पक्षीय लोकांना एकत्र करून सभासदांच्या हितासाठी सोमेश्वर च्या निवडणुकीत पॅनल उभे करणार आहे.   ——————————————————असा असेल निवडणूक कार्यक्रम १५ ते २२ फेब्रुवारी- अर्ज भरणे२३ फेब्रुवारी छाननी२४ फेब्रुवारी यादी प्रसिद्ध२४ फेब्रुवारी ते १० मार्च - अर्ज माघारी१२ मार्च अंतिम यादी प्रसिद्ध आणि चिन्ह वाटप२१ मार्च मतदान२३ मार्च मतमोजणी आणि निकाल——————————————————————असे असेल संचालक मंडळ गट १ निंबुत- खंडाळा ३ उमेदवारगट २ मुरूम - वाल्हा  ३ उमेदवारगट ३ होळ-मोरगाव ३ उमेदवारगट ४ कोर्हाळे -सुपा ३ उमेदवारगट ५ मांडकी-जवळार्जुन ३ब वर्ग सभासद १ उमेदवारअनुसूचित जाती जमाती १महिला राखीव  २इतर मागासवर्गीय १भटक्या विमुक्त जाती व जमाती १

टॅग्स :BaramatiबारामतीSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक