शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
2
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
3
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
4
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
5
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
6
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
7
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
8
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
9
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
10
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
11
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
12
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
13
अतिश्रीमंतांचा 'आक्रमक' गुंतवणुकीवर भर! 'या' क्षेत्रात लावतात ७०% पैसे; सोन्याकडे मात्र पाठ
14
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
15
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
16
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
17
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
18
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
19
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
20
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
Daily Top 2Weekly Top 5

या मातीतून महाराष्ट्र, हिंदकेसरी पैलवान तयार व्हावेत

By admin | Updated: October 12, 2016 02:27 IST

कुस्ती हा शक्ती, युक्ती आणि शिस्तीचा खेळ असून शिरूर तालुक्यातून महाराष्ट्र केसरी किताबाचे खेळाडू घडावेत, असे प्रतिपादन शिरूर- हवेलीचे

निमोणे : कुस्ती हा शक्ती, युक्ती आणि शिस्तीचा खेळ असून शिरूर तालुक्यातून महाराष्ट्र केसरी किताबाचे खेळाडू घडावेत, असे प्रतिपादन शिरूर- हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी केले.करडे येथे पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित मुलांच्या शालेय कुस्ती स्पर्धांच्या समारोप व बक्षीस वितरणप्रसंगी ते बोलत होते.ते म्हणाले, ‘‘या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थी कुस्तीपटूंचे कौशल्य आणि संयोजन पाहून आपण आॅलिंपिकचे सामने पाहत असल्याचा आनंद होत आहे. या मातीतून महाराष्ट्र व हिंदकेसरी पैलवान तयार व्हावेत, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.’’ विजेत्या मल्लांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या वेळी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष नामदेव घावटे, शिरूर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामभाऊ सासवडे, उपसरपंच गणेश रोडे, माजी सरपंच राजेंद्र जगदाळे पाटील, माजी सरपंच संतोष लंघे, प्राचार्य ए. एम. कावरे, माजी प्राचार्य आय. टी. कळमकर, क्रीडाशिक्षक बाळासाहेब भालेराव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)१४ वर्षे वयोगट :आशुतोष रमेश भोंडवे, बळीराम परशुराम गांधले - छत्रपती संभाजी हायस्कूल, कोरेगाव भीमा, ओंकार अविनाश निगडे - राजगड विद्यालय भोंगवली, अजित सुभाष गाडे - श्रीमती लक्ष्मीबाई विद्यालय दुराफे, विजय लक्ष्मण बुनगे, विकास दत्तात्रय शिंदे, कस्तुराबाई विद्यालय - इंदापूर, यश नानासाहेब जाधवराव - पब्लिक स्कूल वाघोली, दर्शन गणेश कांबळे - भैरवनाथ माध्यमिक विद्यालय कुरुळी.१७ वर्षे वयोगट :सोनबा नामदेव पालवे - गुरुकुल विद्यालय सासवड, प्रवीण मल्हारी हरणावळ - राधिका विद्यालय इंदापूर, प्रसाद उत्तम जगदाळे - गुरुकुल विद्यालय सासवड, रोहन राजेंद्र थोपटे - राजगड ज्ञानपीठ भोर, अंबर कृष्णकांत सातव - न्यू इंग्लिश स्कूल, लोणीकंद, सूरज दत्तात्रय माने - श्री केतकेश्वर विद्यालय निमगाव - केतकी, अतुल शंकर जाधव - न्यू इंग्लिश स्कूल वरवे, सौरभ बलभीम गायकवाड - श्री भैरवनाथ विद्यालय भिगवण, प्रतीक अरुण कदम - कस्तुराबाई विद्यालय इंदापूर.१९ वर्षे वयोगट :सुमित संजय टेळे - गोपीनाथ माध्यमिक विद्यालय वरवंड, सूरज राजेंद्र गोळ - पिरंगुट ज्युनियर कॉलेज पिरंगुट, संकेत दामू ठाकूर - इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालय तळेगाव दाभाडे, पोपट गुलाबराव पालवे - वाघिरे महाविद्यालय, सासवड, प्रतीक उत्तम जगदाळे - वाघिरे कनिष्ठ महाविद्यालय सासवड, मयूर नंदू लिम्हण - न्यू इंग्लिश स्कूल विंझर, पवन बाळू सरगर - एन. ई. एस. हायस्कूल निमसाखर, सोमनाथ महादेव हरणावळ - श्री केतकेश्वर विद्यालय निमगाव केतकी, शिरीष संजय गाफणे - छत्रपती हायस्कूल भवानीनगर, नीलेश काकासोा घाडगे - श्री वाधेश्वर विद्याधाम मांडवगण फराटा.१९ वर्षे वयोगट :प्रशांत महादेव महांगरे - अनंतराव थोपटे विद्यालय भोर, चंदन नारायण मरगुजे - थोपटे हायस्कूल खानापूर, दत्तात्रय बाबा तिखे - वाघिरे महाविद्यालय सासवड, अक्षय नवनाथ कामथे - वाघिरे महाविद्यालय सासवड, आबा सिदा शेंडगे - शरदचंद्र पवार विद्यालय चिंचणी, रोहित दत्तात्रय जाधव - श्री नारायणदास हायस्कूल इंदापूर, अभिषेक बाळासाहेब देशमुख - नवभारत माध्य. विद्यालय शिवणे, अक्षय देविदास मारकड - कला, वाणिज्य महाविद्यालय इंदापूर, मुन्ना महेबूब शेख - श्री छत्रपती हायस्कूल भवानीनगर, अभिषेक भानुदास गावडे - एशिएन कॉलेज, नऱ्हे. ग्रीक-रोमन स्टाईल१७ वर्षे वयोगट :मयूर नारायण मोटे, कदम विद्यालय इंदापूर, संकेत खंडोबा शिंदे - थोपटे विद्यालय, खानापूर, अनिल संजय कारंडे - कदम विद्यालय, इंदापूर, पवनकुमार एकनाथ चौरे - पिरंगुट इंग्लिश स्कूल, युवराज अशोक ससे - सोमेश्वर विद्यालय, कुलदीप संतोष इंगळे - शरदचंद्र पवार विद्यालय चिंचणी, ऋतुराज तात्यासो सपकाळ - श्री छत्रपती इंग्लिश स्कूल भवानीनगर, प्रसाद संतोष धुमाळ - न्यू इंग्लिश स्कूल वरवे, दिग्विजय संदीप भोंडवे - न्यू इंग्लिश स्कूल तुळापूर, सूरज राजेंद्र जगदाळे - शरदचंद्र पवार विद्यालय चिंचणी.