शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शहरात अधिक दर्जेदार रस्त्यांसाठी स्मार्ट सिटीचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 21:10 IST

शहरातील रस्त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी पुणे स्मार्ट सिटीने रस्ते संपदा व्यवस्थापन व्यवस्थेची सुरुवात केली.

ठळक मुद्देसध्या शहरातील रस्त्यांसाठी अचूक माहिती व आकडेवारी निश्चिती शक्य होत नाहीप्रकल्प सर्वेक्षणाचा प्राथमिक तपशील यावेळी सादर

पुणे: शहरातील रस्त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी पुणे स्मार्ट सिटीने रस्ते संपदा व्यवस्थापन व्यवस्थेची सुरुवात केली. याद्वारे नागरी रस्ते व्यवस्थापन अधिक परिणामकारक करण्यासाठी नियोजन व आर्थिक अंदाजपत्रक तयार करणे सुकर होणार आहे. सध्या नागरी रस्ते व्यवस्थापन करताना विविध अडचणी निर्माण होतात आणि त्यासाठी पीएमसी रस्ते संपत्ती बद्दल एका ठिकाणी वार्षिक स्तरावर माहितीची अनुपलब्धता तसेच सध्या शहरातील रस्त्यांसाठी अचूक माहिती व आकडेवारी निश्चिती शक्य होत नाही. त्याचप्रमाणे शहरांच्या रस्त्यांची वार्षिक देखभाल करणे तसेच पालिका सीमाभागातील रस्त्यांची दुर्दशा, वाया जाणारा खर्च, लांब पल्ल्यांच्या रस्त्यांच्या तुलनेत रस्ते देखभालीसाठी कमी उपलब्ध असलेला निधी आणि रस्त्यांच्या सर्वसाधारण जाळ्यांच्या देखभालीची दुरावस्था यांचा सुद्धा या अडचणींमध्ये समावेश आहे. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप आणि पुणे महापालिकेच्या सर्व विभागांचे प्रमुख यांची बैठक नुकतीच पार पडली. त्यामध्ये रॅम्सबद्दलची माहिती, त्याचा परिणाम आणि उपयोगिता यावर चर्चा करण्यात आली. प्रकल्प सर्वेक्षणाचा प्राथमिक तपशील यावेळी सादर करण्यात आला.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक