शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

धक्कादायक....पुण्यात जवानांचा मूकबधीर महिलेवर वर्षभर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 5:32 AM

पुणे : खडकीच्या लष्करी रुग्णालयात सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या ३४ वर्षाच्या महिलेच्या मूकबधीरतेचा गैरफायदा घेत ४ जवानांनी तिच्यावर बलात्कार ...

पुणे : खडकीच्या लष्करी रुग्णालयात सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या ३४ वर्षाच्या महिलेच्या मूकबधीरतेचा गैरफायदा घेत ४ जवानांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे.महिलेने इंदूरमधील स्वयंसेवी संस्थेकडे धाव घेतल्यामुळे ४ वर्षांनी हा प्रकार उघडकीस आला. रवींद्र सिंह, मोहम्मद मुथाझिम, हारुन रशिद, अहिरवाल या जवानाविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लष्कराने चौकशी समिती नेमली असून, रुग्णालयाच्या महिला अधिकाºयाचा यात समावेश आहे.ही पीडित महिला विधवा असून तिला १२ वर्षाचा मुलगा आहे़ ती जुलै २०१४ मध्ये रात्रपाळीस असताना चौघांपैकी एकाने तिच्यावर वॉर्डमधील स्वच्छतागृहात बलात्कार केला. पीडितेने त्याची वरिष्ठ जवानाकडे तक्रार करताच त्यानेही बलात्कार केला. दोघांनी तिच्याकडे वारंवार शरीरसुखाची मागणी करत व्हिडिओ क्लिप सोशल मिडियावर व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकीही दिली. जानेवारी ते जून २०१५ व त्यानंतर वेळोवेळी संबंधित दोघांव्यतिरिक्त आणखी दोन जवानांनी तिच्यावर बलात्कार केला.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानRapeबलात्कार