शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यानगर प्रभागात शिवसेनेचे पात्रे विजयी

By admin | Updated: April 19, 2016 00:58 IST

विद्यानगर, चिंचवड प्रभाग क्रमांक आठच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या राम पात्रे यांनी काँग्रेसचे उमेदवार सतीश भोसले यांचा १३६९ मतांनी पराभव केला.

चिंचवड : विद्यानगर, चिंचवड प्रभाग क्रमांक आठच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या राम पात्रे यांनी काँग्रेसचे उमेदवार सतीश भोसले यांचा १३६९ मतांनी पराभव केला. शिवसेनेचा विजय झाला. सत्ताधारी राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला. उमेदवाराचे डिपॉझिटही जप्त झाले. जोर लावूनही भाजपाला यश मिळाले नाही. तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. पैशाच्या विरोधात सामान्य कार्यकर्ता जिंकला, अशी प्रतिक्रिया पात्रे यांनी दिली. विद्यानगर प्रभाग क्रमांक प्रभाग आठचे नगरसेवक जगदीश शेट्टी यांचा अनुसूचित जातीचा दाखला जातपडताळणी समितीने अवैध ठरविला होता. त्यानंतर शेट्टी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविल्यानंतर महापालिकेच्या निवडणूक विभागाने पोटनिवडणूक जाहीर केली होती. निवडणुकीत एकूण १२पैकी सात जणांनी माघार घेतल्याने काँग्रेसचे सतीश भोसले, राष्ट्रवादीचे दत्तात्रय मोरे, भारतीय जनता पक्षाचे भीमा बोबडे, शिवसेनेचे राम पात्रे, भारिपच्या शारदा बनसोडे असे पाच उमेदवार रिंगणात होते. एकूण १० हजार २०८ पैकी ५२०९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या प्रभागातून १४१ जणांनी नोटाचा अधिकार बजावला, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांनी दिली. (वार्ताहर)