शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

‘निवारा प्रकल्पा’ची मंजुरी बेकायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 01:49 IST

महापालिका स्थायी समिती व सर्वसाधारण सभेने रस्त्यावरच्या मुलांसाठीच्या ‘निवारा प्रकल्पा’ला दिलेली मंजुरी बेकायदेशीर असल्याचा आरोप ‘पीपल्स युनियन’ या संस्थेने केला आहे.

पुणे : महापालिका स्थायी समिती व सर्वसाधारण सभेने रस्त्यावरच्या मुलांसाठीच्या ‘निवारा प्रकल्पा’ला दिलेली मंजुरी बेकायदेशीर असल्याचा आरोप ‘पीपल्स युनियन’ या संस्थेने केला आहे. त्याचबरोबर काही नगरसेवकांनी उपसूचना देत या प्रकल्पात काही संस्थांचा समावेशही चुकीचा असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे.एका खासगी संस्थेसाठी १० कोटी रुपये खर्चाच्या व महापालिकेच्या मालकीच्या शाळा इमारती वापरासाठी देण्याचा हा घाट असल्याचे संस्थेचे पदाधिकारी रमेश धर्मावत यांनी सांगितले. या कामासाठी कोणतीही निविदा पद्धत वापरलेली नाही. संस्थेने ज्यावेळी रस्त्यावरच्या मुलांचे सर्वेक्षण केले त्या वेळीही निविदा जाहीर करण्यात आली नाही. ज्या संस्थेने सर्वेक्षण केले त्याच संस्थेला हा महत्त्वाचा प्रकल्प देण्यात येत आहे.कोणत्याही कामासाठी सर्वप्रथम निविदा पद्धत वापरणे कायद्याने बंधनकारक आहे. त्या कायद्याचायात भंग करण्यात आलाआहे. संस्थेचे सर्वेक्षण धक्कादायक आहे. त्यात त्यांनी पुणे शहरात रस्त्यावर राहणाºया, निराधार असणाºया व काम करणाºया मुलांची संख्या १० हजारपेक्षा जास्त दाखवली आहे.त्यापूर्वी फक्त एकच वर्षआधी महापालिकेच्या समाज विकास विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ही संख्या फक्त ९५० होती. तो अहवाल बाजूला ठेवून, खासगी संस्थेच्या अहवालावर विश्वास ठेवत हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.