शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

शहिद रविंद्र धनावडे यांना पुण्यात मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 20:36 IST

जम्मू काश्मिर येथे दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेले जवान रविंद्र धनावडे यांना पुण्याच्या लोहगाव विमानतळ येथे शासकिय इमामात मानवंदना देण्यात आली

विमाननगर, दि. 27  : जम्मू काश्मिर येथे दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेले जवान रविंद्र धनावडे यांना पुण्याच्या लोहगाव विमानतळ येथे शासकिय इमामात मानवंदना देण्यात आली. शहिद जवान धनावडे यांचे पार्थिव अहमदाबाद येथून खास विमानाने पुण्यात आणण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ़ सिद्धार्थ धेंडे, माजी नगरसेवक अशोक कांबळे यांनी यावेळी पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दाजंली वाहीली. सीआरपीएफच्या वतीने पश्चिम विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक राजकुमार, उपमहानिरीक्षक विनोद विजय,समादेशक हरविंदरसिंग व सशस्र जवानांच्या तुकडीने सलामी दिली.यावेळी शहिद जवान धनवडे यांचे चुलते चंद्रकांत धनवडे यांना शोक अनावर झाला. केंद्रीय गृहराज्यमंत्री अहिर यांनी धनवडे यांचे सांत्वन करून सर्व देशवासीय व सरकार आपल्या दु:खात सहभागी असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या कुटुंबियांची चौकशी केली. लोहगाव विमानतळ येथून शहिद जवान धनावडे यांचे पार्थिव त्यांच्या सातारा येथील मूळगावी पाठविण्यात आले.केंद्रीय गृहराज्यमंत्री हसंराज अहिर यांनी सरकारच्या वतीने श्रध्दाजंली अर्पण केली. आतंकवाद समूळ नष्ट करणे ही सरकारची प्रमुख भूमिका आहे. देशाचे रक्षण करणाºया जवानाला आतंकवाद्याशी लढताना वीरमरण येणे ही अत्यंत दु:खद बाब आहे. त्यांना धोका निर्माण होऊ नये व चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी सरकार कटिबध्द आहे. या अत्यंत दुर्देवी प्रसंगी शहिद जवान धनावडे यांच्या कुंटुबिंयासोबत सरकार व संपुर्ण देशातील नागरिक आहेत.

टॅग्स :Indian Armyभारतीय लष्कर