शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सात-बारा उताऱ्याचा आॅनलाइन गोंधळ, दुरुस्तीसाठी धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 01:45 IST

चुकीच्या दुरुस्त्या न करता अत्यंत घाईत जिल्हा महसूल प्रशासनाने जिल्हा संगणकीकरण पूर्ण झाल्याचे घोषित केले.

खेड : चुकीच्या दुरुस्त्या न करता अत्यंत घाईत जिल्हा महसूल प्रशासनाने जिल्हा संगणकीकरण पूर्ण झाल्याचे घोषित केले. आॅनलाईन सात-बारा उताºयातील चुकांमुळे ग्रामीण भागात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा महसूल प्रशासनाच्या दृष्टीने संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले खरे; मात्र हा आॅनलाइन प्रकार अनेकांची झोप उडविणारा ठरला आहे. अनेक शेतकºयांची उताºयातून नावेच गायब, तर काहींच्या नावे जमीन कमी असतानाही जास्त असल्याचे दिसत आहे. काहींमध्ये चुकीची नावे समाविष्ट झाल्यामुळे त्यातील दुरुस्तीसाठी शेतकरी तलाठी कार्यालयात हेलपाटे मारताना दिसत आहेत.राज्य शासनाच्या आदेशानुसार महसूल विभागाने रात्रंदिवस काम करून शेतकºयांचा सात-बारा आॅनलाईन संगणकीकृत केला. त्यामुळे शेतकºयांना आपला सात-बारा कुठेही पाहता येणे किंवा काढता येणे सोपे झाले. त्यासाठी शासनाने वेबसाईट केली. मात्र त्यातील नावेच गायब झाले आहे.>महसूल विभागातील तलाठी, मंडलाधिकारी दुजोरा देताना हा आॅनलाइन गोंधळ मान्य करतात, तर ज्यांना झळ बसलीय त्यांच्याकडून नाराजी व्यक्त होत आहे. दुरुस्तीसाठी महसूल विभागाकडून संबंधितांना संपूर्ण सहकार्य करण्यात येत असल्याचेही महसूल विभागाकडून सांगण्यातयेत आहे.