शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीन दिवसांत माफी मागा नाहीतर..."; मुख्यमंत्री शिंदेंनी थेट संजय राऊतांना धाडली नोटीस
2
"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला"; जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची राष्ट्रवादीची मागणी
3
Netherlands vs Sri Lanka : वर्ल्ड कपच्या सुरुवातीलाच मोठा उलटफेर; नेदरलँड्सने श्रीलंकेचा उडवला धुव्वा
4
Fact Check : बीबीसीचा 'हा' व्हिडीओ २०२४ च्या निवडणुकीतील नाही; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
5
"काँग्रेससोबत प्रेमविवाह किंवा अरेंज मॅरेज नाही, ४ जूननंतर..." युतीबाबत सीएम केजरीवाल यांचं मोठं विधान
6
जितेंद्र आव्हाडांनी फाडला बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; चूक लक्षात येताच मागितली माफी
7
'त्या' घटनेनंतर पुन्हा एक अब्जाधीश टायटॅनिकचे अवशेष पाहायला जाणार; जाणून घ्या कोण आहेत?
8
"...अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार"
9
लोकसभा निवडणुकीत भाजप जिंकल्यास रॉकेट बनतील 'हे' 'Modi Stocks', होऊ शकते बंपर वाढ
10
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण, हिंदाल्को-पॉवरग्रिडमध्ये तेजी; IT-बँकिंग शेअर्स घसरले
11
तलावाच्या खोदकामात JCB च्या खोऱ्यात अडकलं पोतं; उघडून पाहताच पैशाचं घबाड
12
Fact Check : कंगना राणौतसोबतच्या फोटोत गँगस्टर अबू सालेम नाही; जाणून घ्या, 'सत्य'
13
"तुम्हाला जमत नसेल तर गृहखातं माझ्याकडे द्या’’, सुषमा अंधारे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला 
14
अंजली दमानियांचा बोलविता धनी कोण?; फोन रेकॉर्ड तपासा; अजित पवार गटाचा पलटवार
15
T20 World Cup 2024 : ...म्हणून यंदाही भारताचाच दबदबा; IND vs PAK मध्ये टीम इंडिया ठरू शकते वरचढ
16
“डॉ. तावरेंनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावी, गरज पडल्यास आम्ही २४ तास संरक्षण देऊ”: वसंत मोरे
17
"नरेंद्र मोदी आपले निवृत्त जीवन...", पंतप्रधानांच्या दौऱ्यावर जयराम रमेश यांची खोचक टीका
18
३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगणाऱ्यांची होणार चौकशी; पुणे अपघात प्रकरणात सरकारचा निर्णय
19
राज्यातील १०४७ पोलिसांना मतदान करण्याची परवानगी द्या, खासदाराची निवडणूक आयोगाला विनंती
20
'या' आलिशान क्रूझवर होतेय अनंत-राधिका यांची प्री वेडिंग सेरेमनी; किंमत, खासियत पाहून व्हाल अवाक्

टेम्पोच्या धडकेत ज्येष्ठ नागरिक महिला ठार; चाकण पोलिसांत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 6:08 PM

भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपुणे-नाशिक महामार्गावर चाकण मार्केट यार्ड कमानीच्या जवळ झाला अपघातटेम्पोचालक नीलेश बिलोरेवर दाखल करण्यात आला गुन्हा

चाकण : भरधाव वेगाने जाणाऱ्या टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : सरूबाई पितांबर पाटील (वय ७५, रा. चाकण, मूळ गाव निषाने, ता. एरंडोल, जि. जळगाव) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. पुणे-नाशिक महामार्गावर चाकण मार्केट यार्ड कमानीच्या जवळ हा अपघात झाला. ही महिला रस्ता ओलांडत असताना टेम्पोने (एमएच ४० - ७३६०) जोरदार धडक दिली. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी टेम्पोचालक नीलेश बिलोरे (वय २९, रा. कळमदरी, ता. नांदगाव, जि. नाशिक) वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Puneपुणे