शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्रांद्वारे इमारतीची विक्री

By admin | Updated: November 18, 2016 04:58 IST

बनावट कागदपत्रांच्या आधारे रहाटणी, काळेवाडी येथील दुमजली इमारतीची विक्री केल्याचा प्रकार माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रांमुळे

पिंपरी : बनावट कागदपत्रांच्या आधारे रहाटणी, काळेवाडी येथील दुमजली इमारतीची विक्री केल्याचा प्रकार माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रांमुळे उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात खरेदी-विक्री व्यवहार करणाऱ्या चार आरोपींविराधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना पोलिसांनी ताब्बयात घेतले असून, उर्वरित दोघांना अद्याप ताब्यात घेतलेले नाही. किशोर ज्ञानोबा गायकवाड यांनी आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. इमारत खरेदी करणारे दीपक पंडित माकने, तसेच ज्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे इमारत विक्रीचा व्यवहार केला, ते अशोक ज्ञानोबा गायकवाड, तसेच ज्ञानोबा रामभाऊ गायकवाड, नीला ज्ञानोबा गायकवाड या चार आरोपींवर बनाट कागदपत्रे तयार करून फसवणूक केली, अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. फिर्यादी किशोर हेसुद्धा इमारतीच्या मालकांपैकी एक असताना, त्यांना विश्वासात न घेता इमारत विक्रीचा व्यवहार झाला. आरोपी माकने याच्याशी हा व्यवहार होत असताना, फिर्यादी किशोर यांचे संमतीपत्र बनावट तयार केले. काही कायदेशीर त्रुटी असल्याने खरेदी-विक्री व्यवहारात अडचणी येत होत्या. त्या दूर करण्यासाठी खरेदीदार आणि विक्री करणारे यांनी संगनमताने बनावट कादपत्रे तयार केली. (प्रतिनिधी)