शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

मुस्लिम आरक्षणासाठी लढा तीव्र करणार, नोकरीत व शिक्षणात ५ टक्के आरक्षणाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 1:44 AM

मुस्लिम समाजातील सामाजिक व शैक्षणिक मागसलेल्यांना नोकरीत व शिक्षणात ५ टक्के आरक्षण द्यावे

पुणे : मुस्लिम समाजातील सामाजिक व शैक्षणिक मागसलेल्यांना नोकरीत व शिक्षणात ५ टक्के आरक्षण द्यावे, निरपराध मुस्लिमांची हत्या करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून शिक्षा करावी, वक्फ बोर्डाच्या जमिनीवरून सर्व प्रकारचे अतिक्रमण हटवावे, मुस्लिम समाजाला अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण बहाल करावे, संपत्तीमध्ये मुलींना वाटा द्यावा आदी मागण्या मान्य करून त्यांची अंमलबजावणी करावी. अन्यथा पुणे ते मुंबई दरम्यान पायी मोर्चा काढला जाईल, असा इशारा मुस्लिम मूक महामोर्चा समन्वय समितीतर्फे दिला.मुस्लिम समाजाला नोकरीत व शिक्षणात आरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसाठी मुस्लिम मूक महामोर्चा समन्वय समितीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना देण्यात आले. तसेच गोळीबार मैदान ते पुणे विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. आयुक्त कार्यालयासमोरील सभेत आसमा शेख, फातीमा जुमावर, हर्षा शेख, सिमरन कुरीशी, अतिफा खान, अलका अन्सारी, रूकसाना खान, सुफिया शेख, साजिया पठाण, तसमीया शेख, सालिया खान, सना शेख, सिम्मी शेख या मुलींनी मनोगत व्यक्त केले.>आरक्षण वाढवावेसध्या अस्तित्वात असलेले ५२ टक्के आरक्षण वाढवून ते ७० टक्के करण्यात यावे. तसेच ब्राह्मण, जैन, शिख, ख्रिश्चन, मुस्लिम, मराठा, धनगर, लिंगायत समाजातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास समाजाला टक्केवारीनुसार शिक्षण आणि नोकºयांमध्ये आरक्षण देण्यासाठी त्वरित कायदा करून निर्णय घ्यावा. मुस्लिम समाजाला शासनाने दिलेले आरक्षण कायम करावे, आदी मागण्या मोर्चा दरम्यान करण्यात आल्या.

टॅग्स :Muslimमुस्लीम