शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

प्रेमसुख कटारिया यांच्यावर बलत्काराचा दुसरा गुन्हा दाखल

By admin | Updated: August 28, 2014 23:53 IST

गेल्याच महिन्यात एका महिलेने बलात्काराची तक्रार दाखल केल्याने अडचणीत सापडलेले दौंडचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्यावर यवत येथील आणखी एका महिलने बलात्काराचा आरोप केला आहे

दौंड : गेल्याच महिन्यात एका महिलेने बलात्काराची तक्रार दाखल केल्याने अडचणीत सापडलेले दौंडचे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांच्यावर यवत येथील आणखी एका महिलने बलात्काराचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलीसांनी गुन्हाही दाखल केला आहे. त्याचबरोबर उपनगराध्यक्ष योगेश कटारिया, नगरसेवक प्रमोद देशमुख, नगरसेवक राजु बारवकर, अल्हाद पासलकर, प्रकाश भालेराव, नगराध्यक्षा अंकुशाबाई शिंदे यांचे चिरंजीव (चिरंजीवचे नाव माहीत नाही) यांच्यासह ५ ते ६ जणांवर विनयभंग, अपहरण, मारहाण आणि अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरिक्षक सजन हंकारे यांनी दिली. यवत (ता. दौंड) येथे राहणाऱ्या एका ४0 वर्षीय महिलेने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. २00७ पासून वेळोवेळी शेठ ज्योतीप्रसाद विद्यालयाचे आॅफिस, दौंड येथील एस्सार पेट्रोल पंप यासह अन्य ठिकाणी प्रेमसुख कटारिया यांनी माझ्यावर बलत्कार केला. तसेच विद्यमान उपनगराध्यक्ष योगेश कटारिया, नगरसेवक प्रमोद देशमुख, नगरसेवक राजु बारवकर, अल्हाद पासलकर, प्रकाश भालेराव, नगराध्यक्षा अंकुशाबाई शिंदे यांचे चिरंजीव व अन्य ५ ते ६ महिला यांनी मला दौंड येथील एस्सार पेट्रोल पंपा जवळ वरील व्यक्तींनी शनिवार (दि. १६) रोजी सायंकाळी ४ वाजता बोलवले.त्यानंतर मला रिक्षात बसवून माझे अपहरण केले त्यानंतर मला व माझ्या मुलांना जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. (वार्ताहर)