शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

‘सावित्रीबाई आम्ही कृतज्ञ आहोत’; विद्यार्थीनींनी भिडे वाड्याला दिली मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 16:19 IST

स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवत सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. या घटनेला १७० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ७० विद्यार्थीनींनी भिडे वाड्याला मानवंदना देत पुष्पवृष्टी केली.

ठळक मुद्देइतिहास प्रेमी मंडळतर्फे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोरील भिडे वाडा येथे कार्यक्रमाचे आयोजनफुले पती-पत्नींच्या वेशातील कलाकारांनी मुलींचा वर्ग घेत भिडे वाड्याचा उलगडला इतिहास

पुणे : स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवत सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. या घटनेला १७० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ७० विद्यार्थीनींनी भिडे वाड्याला मानवंदना देत पुष्पवृष्टी केली. मुलींना शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करुन दिलेल्या या क्रांतीज्योतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. देखील भिडे वाड्याचे पूजन करण्यात आले. फुले पती-पत्नींच्या वेशातील कलाकारांनी मुलींचा वर्ग घेत भिडे वाड्याचा इतिहास उलगडला. इतिहास प्रेमी मंडळतर्फे दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोरील भिडे वाडा येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अशोक गोडसे, अ‍ॅड. शिवराज कदम जहागीरदार, मंडळाचे मोहन शेटे यावेळी उपस्थित होते. दिव्या ढमाले आणि शुभंकर माळवदे या कलाकारांनी तसेच सेवासदनच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.     मोहन शेटे म्हणाले, ‘सावित्रीबाई फुले यांनी समाजाकडून होणारा अन्याय सहन करत प्रतिकूल परिस्थितीत मुलींना शिकवण्याचे प्रयत्न सुरु ठेवले. त्यांच्यामुळेच आज मुली चांगले शिक्षण घेऊन सर्वच क्षेत्रात मुलांच्या बरोबरीने किंबहुना त्यांच्या पुढेच आहेत.’ 

टॅग्स :Puneपुणे