शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा वेळापत्रकांमध्ये बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 02:42 IST

नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करणार

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक यापूर्वी जाहीर करण्यात आले होते. मात्र, लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. विद्यापीठाच्या २२ ते २४ एप्रिल आणि २८ ते ३० एप्रिल दरम्यान होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला. परीक्षेचे नवीन वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पुढील लवकरच जाहीर करण्यात येईल.लोकसभा निवडणुकीसाठी पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यातील मतदान २३ आणि २९ एप्रिल रोजी होणार आहे. त्यामुळे २२ ते २४ एप्रिल तसेच २८ ते ३० एप्रिल दरम्यान ठेवण्यात आलेल्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विविध अभ्यासक्रमांच्या या दरम्यान येणाऱ्या पेपरचा आढावा घेऊन सुधारित वेळापत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे. लवकरच त्याबाबतची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल, असे परीक्षा विभागाच्यावतीने निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.राज्यातील विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांच्या बहुतांश परीक्षा या एप्रिल व मे महिन्यात पार पडतात. त्याचदरम्यान लोकसभा निवडणुकांच्या तारखा एकाच वेळी आल्याने त्यामध्ये मोठे बदल करावे लागले आहेत. लोकसभा निवडणुकीचे मतदान राज्यात चार टप्प्यात होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणाºया तीन जिल्ह्यांमध्ये मात्र २३ व २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यानुसार वेळापत्रकामध्ये बदल करण्यात येत आहेत.

टॅग्स :Savitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेuniversityविद्यापीठLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक