शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचांसह सावकारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल, आरोपीचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 04:26 IST

सासवड पोलीस ठाण्याला कुंभारवळण गावचे विद्यमान सरपंच अमोल दत्तात्रय कामठे, सासवड येथील सावकार अनिकेत संजय जगताप, सागर शिवाजी जगताप यांच्याविरुद्ध जमीन गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सासवड : सासवड पोलीस ठाण्याला कुंभारवळण गावचे विद्यमान सरपंच अमोल दत्तात्रय कामठे, सासवड येथील सावकार अनिकेत संजय जगताप, सागर शिवाजी जगताप यांच्याविरुद्ध जमीन गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोंढवायेथील रहिवासी फिर्यादीकुमारी आकांक्षा संजय जैनयांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वरील तिघा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. कुभांरवळणचे विद्यमान सरपंच अमोल कामठे, सावकार अनिकेत जगताप, सागर जगताप यांनी जैन कुटुंबीयांना सासवडमधील सर्व्हे नं. ९३ मधील ३० गुंठे जागेच्या व्यवहारापोटी दि. १३-१०-२०१४ पासून आजतागायत वेळोवेळी रोख एनईएफटीद्वारे रक्कम रुपये नऊ लाख पासष्ट हजारविसार पावतीपोटी घेतले होते.परंतु ही जागा खरेदी न देता केवळ स्वत:च्या फायद्याकरिता संगनमत करून व्यवहार पूर्ण न करता फसवणूक केली आहे.या गुन्ह्याची फिर्याद मागच्यावर्षी करण्यात आली होती. यानंतर आरोपी फरार होते. यादरम्यान आरोपींनी जामीन मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. सरकारीवकिलांना भेटून आरोपींचाजामीन सेशन कोर्टाने नामंजूरकेल्याने या आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथक प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हा