शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आत्मघातकी बॉम्बर असल्याचे वाचून धक्काच बसला- सादिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 06:24 IST

आपण आत्मघातकी बॉम्बर असल्याची बातमी वाचल्याने धक्काच बसला. तपास यंत्रणांनी सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी मला आईकडे सुपुर्द केल्याचे सादियाने सांगितले.

पुणे : आपण आत्मघातकी बॉम्बर असल्याची बातमी वाचल्याने धक्काच बसला. तपास यंत्रणांनी सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी मला आईकडे सुपुर्द केल्याचे सादियाने सांगितले. आत्मघातकी हल्ला करण्याच्या इराद्याने पुण्यातील १८ वर्षांची तरुणी काश्मीरमध्ये आल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिल्यानंतर, सादिया व तिच्या आईने आपल्यावर गुदरलेल्या प्रसंगाची माहिती पत्रकारांना दिली़मी २०१५ मध्ये फेसबुकद्वारे काही तरुणांच्या संपर्कात आले़ एटीएस व मौलवींच्या मदतीने त्यातून बाहेर पडले.त्यानंतर, नर्सिंग कोर्ससाठी मैत्रिणीने काश्मीरमध्ये येण्याससांगितले. त्यामुळे मी १५ जानेवारीला तेथे प्रवेश घेतला़ तिथे २३ जानेवारीपासून बातम्या येऊ लागल्या की, पुण्यातील तरुणी २६ जानेवारीला आत्मघातकी हल्ला करण्याची शक्यता आहे़, पण २५ जानेवारीला इंटरनेट बंद झाल्याने आईशी संपर्क झाला नाही़ श्रीनगर चेकपोस्टवर जाऊन पोलिसांना मी पुण्याची सादिया शेख असल्याचे सांगितले. त्यानंतर, सर्व तपास यंत्रणांनी माझी चौकशी करून, मला सोडून दिले़ गोंधळलेल्या सादियाच्या आईने पुणे पोलिसांना सांगितले की, सादिया शिक्षणासाठी बाहेरगावी गेली होते.