शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

आरएसएसमुक्त भारत हीच सेवा दलाची घोषणा

By admin | Updated: April 29, 2017 04:16 IST

देशात फॅसिस्ट विचारांच्या शक्ती हातपाय फैैलावत आहेत. आरएसएससारखी संघटना पडद्याच्या मागे राहून मोदी-शहा या जोडगोळीच्या

पुणे : देशात फॅसिस्ट विचारांच्या शक्ती हातपाय फैैलावत आहेत. आरएसएससारखी संघटना पडद्याच्या मागे राहून मोदी-शहा या जोडगोळीच्या माध्यमातून देशभरात अविश्वासाचे वातावरण निर्माण करीत आहे. त्यामुळे आरएसएसमुक्त भारत हाच यापुढे राष्ट्र सेवा दलाचा मुख्य कार्यक्रम असेल,’ असे प्रतिपादन राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुरेश खैरनार यांनी केले. राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सांप्रदायिकतेच्या विरोधात महत्त्वपूर्ण काम करणारे व भारतातील जनआंदोलनात सहभागी असणारे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. सुरेश खैरनार यांची एकमताने निवड झाली आहे. यानिमित्त त्यांनी भविष्यातील वाटचालीविषयी मतप्रदर्शन केले.बरोबर १०० वर्षांपूर्वी इटली, जर्मनीमध्ये ज्या फॅसिझमचा उदय झाला होता, त्याचीच पुनरावृत्ती भारतात आज होत आहे. आरएसएसच्या स्थापनेमागील मूळ प्रेरणा हीच आहे. यानिमित्ताने देशातील सर्व पुरोगामी समविचारी संस्था संघटनांनी राष्ट्र सेवा दलाच्या आरएसएसमुक्त मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहनही डॉ. खैरनार यांनी केले. (प्रतिनिधी)