शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

लोहगाव परिसरात दहशत माजविणारा अट्टल गुन्हेगार ऋषिकेश नेवाळे स्थानबद्ध

By विवेक भुसे | Updated: January 20, 2024 11:55 IST

मागील ५ वर्षांमध्ये त्याच्याविरुद्ध ८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार देण्यासाठी समोर येत नाहीत...

पुणे : लोहगाव परिसरात दहशत माजविणारा अट्टल गुन्हेगाराला पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे. ऋषिकेश ऊर्फ दगड्या भागवत नेवाळे (वय २२, रा. विकासनगर कॉलनी, कलवड वस्ती, लोहगाव) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.

ऋषिकेश नेवाळे याने साथीदारांसह समर्थ व विमानतळ पोलीस ठाण्याच्या परिसरात तलवार, लोखंडी रॉड, पालघन, कोयता अशा घातक हत्यारांसह खूनाचा प्रयत्न, अपहरण, दुखापत, बेकायदेशीर हत्या बाळगणे या सारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील ५ वर्षांमध्ये त्याच्याविरुद्ध ८ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार देण्यासाठी समोर येत नाहीत.

विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, पीसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांनी एमपीडीए अंतर्गत प्रस्ताव तयार केला. पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी याप्रस्तावाची पडताळणी करुन नेवाळे याला एक वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे.पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी आता पर्यंत ८८ गुन्हेगारांना स्थानबद्ध केले आहे.

टॅग्स :ArrestअटकPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड