शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

शाळांमधील नियमबाह्य खासगी परीक्षांना बंदी

By admin | Published: January 12, 2017 2:20 AM

खासगी संस्थांकडून प्राथमिक शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या नियमबाह्य प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यावर प्राथमिक

राजगुरुनगर : खासगी संस्थांकडून प्राथमिक शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या नियमबाह्य प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यावर प्राथमिक शिक्षण संचालनालयाने कायमस्वरूपी निर्बंध आणले आहेत. यापुढे आता शासन पुरस्कृत स्पर्धा परीक्षा वगळता इतर परीक्षा शिक्षकांना घेता येणार नाहीत.या संदर्भात ७ जानेवारीला शिक्षण संचालक (प्राथमिक) गोविंद नांदेडे यांनी अध्यादेश प्रसिद्ध केला आहे. प्राथमिक शाळांमध्ये विविध खासगी संस्थांकडून तसेच काही प्रकाशनांकडून शिष्यवृत्ती परीक्षांच्या धर्तीवर खासगी स्पर्धा परीक्षांचे नियोजन केले जाते. या परीक्षांसाठी परीक्षा शुल्क वसूल केले जाते. त्यामुळे पालकांना विनाकारण भुर्दंड बसतो. याशिवाय, अशा परीक्षांमुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण येतो. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार कायदा अधिनियम २००९मध्ये अशा इतर परीक्षा घेण्याबाबत कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे यापुढे शासनाची परवानगी असल्याशिवाय बेकायदेशीर बाह्य परीक्षा शिक्षकांनी घेऊ नयेत, असे आदेश देण्यात आले आहेत.