शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

‘रेसिड्यू’मुक्त डाळिंबांना युरोपात मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 23:37 IST

इंदापूर तालुक्यातून निर्यात : जागेवर किलोला १२० रुपये एवढा चांगला भाव

लाखेवाडी : डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे ‘रेसिड्यू’मुक्त (विषमुक्त) डाळिंब युरोप देशात चालले आहे. निर्यातक्षम डाळिंबाला या शेतकºयाला जागेवर प्रतिकिलो १२० रुपये एवढा चांगला भाव मिळत आहे. बावडा(ता. इंदापूर) च्या मनोज मोरे या डाळिंब उत्पादक शेतकºयाची यंदा ७ टन डाळिंबे रेसिड्यूमुक्त असल्याने त्यांना युरोपात माठी मागणी होत आहे.

मोरे यांचे डाळिंब फळ हे ‘रेसिड्यू’ मुक्त असल्याचा तपासणी अहवाल आल्याने युरोपात त्यांच्या फळांची निर्यात केली जात आहे. त्यांची दीड एकर डाळिंब फळबाग असून हे पहिलेच पीक आहे. पहिल्याच हंगामात ७ टन निर्यातक्षम डाळिंब निघेल, असे मोरे यांनी सांगितले. बागेतून दुय्यम दर्जाचे ४ टन डाळिंब निघण्याची शक्यता आहे. दुय्यम दर्जाचे डाळिंब जागेवर प्रतिकिलो ३४ रुपये दराने स्थानिक व्यापाºयास विकण्यास सुरुवात केल्याची माहिती त्यांनी दिली. निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी पाणी व औषधांचे योग्य व्यवस्थापन हे काटेकोरपणे केले. फळांचे ‘आॅक्टोबर हीट’पासून संरक्षण करण्यासाठी प्रोटेक्शन पेपरचा योग्य वापर केला. निर्यातक्षम डाळिंब उत्पादनासाठी वडील पांडुरंग मोरे, आई पुष्पलता मोरे, चुलते दिलीप मोरे यांचे मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी सांगितले.डाळिंबाच्या दरात गेल्या काही दिवसांमध्ये घसरण झाल्याने शेतकºयांना सध्या सरासरी ३० ते ३५ रुपये एवढा कमी दर मिळत आहे. परिणामी, डाळिंबपिकाला उत्पादनखर्चाच्या तुलनेत समाधानकारक भाव मिळत नसल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकºयांनी निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन घेण्याची गरज आहे.- शहाजी शिंगाडे, डाळिंब उत्पादक शेतकरी 

टॅग्स :Puneपुणे