पुणो : शहरातील रेल्वेशी संबंधित प्रलंबित प्रश्नांबाबत राज्यसभेतील खासदार संजय काकडे यांनी विविध मागण्यांचे निवेदन रेल्वमंत्री सुरेश प्रभू यांना दिले.
अहमदाबाद-पुणो बुलेट ट्रेन सुरू करावी, घोरपडीतील उड्डाण पुलाचा प्रश्न त्वरीत सोडवावा, यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. खासदर संजय काकडे यांनी नुकतीच रेल्वमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी शहराशी संबंधित रेल्वचे प्रश्न सोडविण्यासंदर्भात विविध मागण्या केल्या. (प्रतिनिधी)