शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा छळ करणाऱ्या पतीचा अटकपूर्व जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 03:34 IST

पत्नीचा शारीरिक, मानसिक छळ करणारा पती व त्याच्या नातेवाईकाचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश एम. एम. देशपांडे यांनी हा आदेश दिला.

पुणे : पत्नीचा शारीरिक, मानसिक छळ करणारा पती व त्याच्या नातेवाईकाचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश एम. एम. देशपांडे यांनी हा आदेश दिला.याबाबत २८ वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना डिसेंबर २०१६ ते नोव्हेंबर २०१७ या कालावधीत लोहगाव येथील एका सोसायटीमध्ये घडली. फिर्यादींनी तिच्या पतीविरोधात बलात्काराची तक्रार दिली होती. त्यामुळे बदनामी झाल्याने पतीने तिच्याकडे घटस्फोट देण्याची मागणी केली. मात्र, फिर्यादीने घटस्फोटास नकार दिला. त्यामुळे पतीने फिर्यादीचा शारीरिक, मानसिक छळ केला. त्यांना मारहाण केली. त्यांच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले.तर पतीचा ३५ वर्षीय नातेवाईकाने फिर्यादी एकट्या असल्याचा फायदा घेत त्यांच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचे विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात पती, त्याच्या नातेवाईकाने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्त सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी विरोध केला.या गुन्ह्यात पती, त्याच्या नातेवाईकाची वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे आहे. यासाठी दोघांना अटक करणे गरजेचे आहे. दोघे मूळचे झारखंड येथील रहिवासी आहेत. अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यास दोघे फरार होण्याची शक्यता आहे, यासाठी दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळावा, असा युक्तिवाद अ‍ॅड. सप्रे यांनी केला. त्यानुसार न्यायालयाने दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला.

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालय