शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रक्तपिशव्यांचे दर कमी करा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 16:19 IST

रक्तहितवर्धिनी संघटनेने पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे अशी मागणी केली आहे. 

ठळक मुद्देरक्तदानात दान हा शब्द आहे. तरीही साठवणुकीचे माफक दर घेणे योग्य

पुणे : रक्तदानात दान हा शब्द आहे. तरीही साठवणुकीचे माफक दर घेणे योग्य आहे. मात्र, सध्या असलेले रक्तपिशवीचे दर अवाजवी वाढवलेले आहेत. जागतिक रक्तदान दिनाचे महत्व लक्षात घेऊन त्यादिवशी ( दि. १४ जून) खासगी तसेच सरकारी रक्तपेढीतील रक्तपिशव्यांचे दर कमी करावेत अशी मागणी रक्तहितवर्धिनी संघटनेने पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे केली. त्यांनी संघटनेला या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. संघटनेच्या वतीने यासंदर्भात मुंबईत बापट यांची भेट घेण्यात आली. रक्तपिशवीची दरवाढ कमी करावी, प्रत्येक रक्तपिढीत रोजच्या साठ्याची माहिती दर्शनी भागात जाहीर करावी, रक्तपिशवी देताना घेतलेली अनामत रक्कम रिफंडेबल असावी, शहराच्या स्तरावर रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी संयोजन समिती स्थापन करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी नगरसेवक महेश लडकत तसेच विजय मार्केचा, कुमार शिंदे, धनंजय झुरंगे, गौतम माधरिया, समीर पवार, राहल राक्षे, राजय यादव आदी यावेळी उपस्थित होते. अध्यक्ष चंद्रशेखर शिंदे म्हणाले, रक्तदान हे आजच्या धकाधकीच्या जीवनात अत्यंत महत्वाचे आहे. ऐनवेळी रक्ताची गरज निर्माण झाल्यास त्याचा तुटवडा भासतो. त्यामुळे उपलब्ध साठ्याची किंमत वाढवण्यात येते. रक्तासारख्या अतिशय महत्वाच्या गोष्टीचे असे व्यावसायिकरण होणे चुकीचे आहे. त्याचा दर माफक असणेच योग्य आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी यात लक्ष घातले पाहिजे. मुंबई भेटीत त्यांनी संघटनेला तसे आश्वासन दिले आहे. 

टॅग्स :Puneपुणेgirish bapatगिरीष बापट