शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

RCB च्या विजयानंतर चाहत्यांचं पुण्यात बेशिस्त सेलिब्रेशन; हुल्लडबाजीने गालबोट (VIDEO)

By किरण शिंदे | Updated: June 4, 2025 01:41 IST

पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमाव हटवला आणि वाहतूक सुरळीत केली.

पुणे : आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघाच्या विजयानंतर शहरात ठिकठिकाणी RCB चाहत्यांनी जल्लोष केला. विशेषतः फर्ग्युसन रस्त्यावर गुडलक चौक परिसरात आरसीबी चाहत्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत जल्लोष साजरा केल्याचे पाहायला मिळाले. मात्र, या जल्लोषाला काही ठिकाणी गालबोट लागल्याचे चित्र दिसून आले.

रविवार रात्री साधारणपणे बारा ते साडेबाराच्या दरम्यान, फर्ग्युसन रस्त्यावर आरसीबीच्या चाहत्यांचा जल्लोष सुरु होता. अनेकांनी फटाके फोडले, गाड्यांवरून ध्वज फडकावत घोषणाबाजी केली. यावेळी काही अति उत्साही युवकांनी रस्त्यावरच डान्स करत वाहतूक रोखून धरली.  त्यामुळे गुडलक चौक परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. आरसीबी चाहत्यांच्या या अति उत्साहीपणामुळे सामान्य नागरिक आणि अन्य वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.

जल्लोषाच्या नावाखाली रस्त्यावर सुरू असणाऱ्या या गोंधळावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी धाव घेतली. हुल्लडबाजी करणाऱ्या आणि रस्ता रोखून धरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यांना पोलीस समजावत होते. परंतु काही युवक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमाव हटवला आणि वाहतूक सुरळीत केली.

टॅग्स :Puneपुणेcricket off the fieldऑफ द फिल्डRoyal Challengers Bangaloreरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरIPL 2025इंडियन प्रिमियर लीग २०२५Indian Premier Leagueइंडियन प्रीमिअर लीग