शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दशहत माजविणारी रावण साम्राज्य टोळी गजाआड

By admin | Updated: April 6, 2017 15:07 IST

पिंपरी चिंचवड, देहुरोड,खडकी आणि ग्रामीण भागात नंग्या तलवारी, चॉपर, रॉड अशी घातक शस्त्रे घेऊन खुले आम वावरत नागरिकांमध्ये दहशत पसरवायची

ऑनलाइन लोकमत

पिंपरी, दि. 6 : पिंपरी चिंचवड, देहुरोड,खडकी आणि ग्रामीण भागात नंग्या तलवारी, चॉपर, रॉड अशी घातक शस्त्रे घेऊन खुले आम वावरत नागरिकांमध्ये दहशत पसरवायची. हुक्का पार्लर, मटक्याचे अड्डे या ठिकाणाहून रोकड लुटायची. असे कारनामे करणाऱ्या वाल्हेकरवाडी, रावेत परिसरातील रावण साम्राज्य टोळीला गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने गजाआड केले. शस्त्र घेऊन दरोड्याच्या तयारित असताना, त्यांना खडकी रेल्वे स्थानकाजवळ पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिकेत राजू जाधव (वय २१,जाधववस्ती,रावेत) हा रावण साम्राज्य टोळीचा प्रमुख सूत्रधार आहे. या प्रमुख आरोपीसह विनोद निजाप्पा गायकवाड (वय २२,वाल्हेकरवाडी), रवि काशिनाथ अशिंगळ (वय २०,रा.धर्मराज चौक, रावेत),अविनाश राजेंद्र जाधव ( वय २४,रा. जाधववस्ती रावेत) सागर सिताराम जाधव (वय २६,रावेत),अरिफ शमशुद्दीन शेख (वय २६,वाल्हेकरवाडी) या त्याच्या साथीदारांना गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने खडकी रेल्वे स्थानकाजवळ अटक केली. दोन गावठी कट्टे,तीन काडतुसे,कोयता,त्तलवार आदी घातक शस्त्र बाळगून दरोड्याच्या तयारीत असलेल्या या टोळीला पोलिसांनी शिताफिने पकडले. त्यांच्याकडून शस्त्र तसेच मोबाईल,मोटार असा एकुण ५ लाख ७९ हजार ९०० रूपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. रावण साम्राज्य टोळीतील हे गुन्हेगार पुर्वी महाकाली टोळीत कार्यरत होते. देहुरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०११ ला महाकालीचा एन्काऊंटर झाला. त्यानंतर महाकाली टोळीतील सदस्यांनीच रावण साम्राज्य अशी स्वतंत्र टोळी तयार केली आहे.