शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

रमाईंचे कर्तृत्व काकणभर सरसच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कृतिशील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जीवनात साथ देण्यापुरते रमाईंचे कर्तृत्व मर्यादित नाही. जीवनातील अनंत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कृतिशील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जीवनात साथ देण्यापुरते रमाईंचे कर्तृत्व मर्यादित नाही. जीवनातील अनंत अडचणींचा सामना करून बाबासाहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या रमाईंचे कर्तृत्व बाबासाहेबांपेक्षा काकणभर सरस आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी केले.

महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंतीचे औचित्य साधून महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समितीतर्फे रमाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात शुक्रवारी (दि.५) ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. सुधाकरराव आव्हाड आणि सामाजिक कार्यकर्त्या सुनीता वाडेकर यांना ‘रमाईरत्न पुरस्कार’ डॉ. जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. पंचशील शाल, रमाईंचा ग्रंथ आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद आडकर, स्वागताध्यक्षा लता राजगुरू, मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड, सचिन ईटकर, परशुराम वाडेकर उपस्थित होते.