शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

रमामार्ईच्या पुतळ्याचे बुधवारी राष्ट्रपतींच्या हस्ते अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 20:30 IST

वाडिया महाविद्यालयासमोरील मातोश्री रमाई आंबेडकर उद्यानात रमामाई यांचा तब्बल साडे नऊ फुट उंचीचा गनमेटल पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे.

ठळक मुद्देमुक्ता टिळक : रमामाईचा देशातील पहिलाच पुतळा

पुणे : देशातील पहिल्याच मातोश्री रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते येत्या बुधवारी (दि.३०) सकाळी १०.४५ वाजता होणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यपाल सी.विद्यासागर राव, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित राहणार असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली. उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यावेळी उपस्थित होते. मुक्ता टिळक म्हणाल्या, वाडिया महाविद्यालयासमोरील मातोश्री रमाई आंबेडकर उद्यानात रमामाई यांचा तब्बल साडे नऊ फुट उंचीचा गनमेटल पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याला महाराष्ट्र कला संचालनालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात रमामाई यांनी खबीरपणे साथ दिली. त्यांनी निष्ठेने, त्यागाने व कष्टाने संसाराचा गाडा हाकून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली. हा पुतळा उभारण्यासाठी या परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी स्वर्गीय नवनाथ कांबळे, बाबू वागस्कर, वनिता वागस्कर, लता राजगुरू, हिमाली कांबळे, लता धायरकर, मंगला मंत्री या नगरसेवकांनी विशेष प्रयत्न केले. 

टॅग्स :PuneपुणेRamnath Kovindरामनाथ कोविंद