शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

दूध संस्थांना अनुदान लाटू देणार नाही- राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:54 IST

आम्ही लढून दुधाला दरवाढ करून घेतली असून डोक्यावर केसेस घेतल्या आहेत. दूध संघांना मोठे करण्यासाठी नाही,’ असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.

मंचर : ‘खासगी दूध संस्थांनी मापात पाप करून अनुदान लाटण्याचा प्रयत्न केल्यास ते सहन केले जाणार नाही. आम्ही लढून दुधाला दरवाढ करून घेतली असून डोक्यावर केसेस घेतल्या आहेत. दूध संघांना मोठे करण्यासाठी नाही,’ असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.पिंंपळगाव खडकी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, ‘‘बैलगाडा शर्यतीवर प्राणीमित्रांनी बंदी आणली आहे. बैलगाडा शर्यतीवर ग्रामीण भागाचे अर्थकारण अवलंबून आहे. प्राणीमित्रांना जनावरांचा एवढा पुळका असेल, तर त्यांनी शाकाहारी राहावे. शेतकऱ्यांची शेती तोट्याची आहे. जोडधंदा असलेल्या दुधाच्या धंद्यात अनेक घरे बरबाद झाली. पाण्यापेक्षा दूध स्वस्त कशासाठी? असा सवाल करून शेट्टी म्हणाले, ‘‘दुधाची दरवाढ झाली, याचे श्रेय मला देऊ नका. यापुढे कुठल्याही राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर जाणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत शेतकरी, गोरगरीब व वंचित घटकांसाठी लढणार आहे.’’ शेतकºयांच्या प्रश्नासाठी आयुष्य खर्ची घालणार असल्याचे त्यांनी सांगितले.बांगर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. अनेक कार्यकर्त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. या वेळी जयप्रकाश परदेशी, अण्णासाहेब भेगडे, वनाजी बांगर यांची भाषणे झाली. व्यासपीठावर सावकार मादनाईक, सुभाष अडदांंडे, बापूसाहेब कारंडे, सुरेंद्र पंढरपुरे, दिलीप बाणखेले, सचिन पवार, मिलिंद बारवे आदी उपस्थित होते. अनिल चव्हाण यांनीसूत्रसंचालन केले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीmilkदूध