शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मराठीला अभिजात भाषेच्या दर्जासाठी प्रयत्नशील - राजमाता शुभांगिनीराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 03:54 IST

डोद्याचे साहित्य संमेलन मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणारे ठरेल, असा विश्वास संमेलनाच्या स्वागताध्यक्ष राजमाता शुभांगिनीराजे यांनी शनिवारी येथे बोलून दाखविला.

पुणे : बडोद्याचे साहित्य संमेलन मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणारे ठरेल, असा विश्वास संमेलनाच्या स्वागताध्यक्ष राजमाता शुभांगिनीराजे यांनी शनिवारी येथे बोलून दाखविला.बडोदा येथे होणाºया ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष, महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या नातसून, महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठाच्या कुलपती राजमाता शुभांगिनीराजे गायकवाड यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. बडोदा संमेलनाचे कार्याध्यक्ष दिलीप खोपकर, कार्यवाह वनिता ठाकूर,आदी यावेळी उपस्थित होते.संमेलनासाठी नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रण देण्यात येणार आहे. मात्र संमेलनात राजकारण आणणार नाही. अशी स्पष्टोक्त्ती रामजामातांनी दिली. सयाजीराव गायकवाड यांचे १२५ खंड महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केले आहेत, त्यापुढील २० ते २५ खंडांचे प्रकाशन बडोद्याच्या साहित्य संमेलनात करण्यात येणार आहे, याचा विशेष आनंद असल्याचेही त्यांनी सांगितले. पाटील यांनी संमेलनाला २५ लाख रूपये दिल्याचे जाहिर केले़