शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

इंदापूर मराठा सेवा संघाच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:28 IST

इंदापूर शहरातील माऊली अनाथाश्रम येथे लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. तसेच आश्रमाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले तसेच आश्रमातील ...

इंदापूर शहरातील माऊली अनाथाश्रम येथे लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. तसेच आश्रमाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले तसेच आश्रमातील मुलांना जिजाऊ चरीत्र भेट देण्यात आले. तसेच मराठा सेवा संघाच्या वतीने इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांना मराठा सेवा संघाची दिनदर्शिका तालुकाध्यक्ष शिवश्री राहुल घोगरे व शहराध्यक्ष शिवश्री राहुल गुंडेकर यांच्या हस्ते भेट देण्यात आली. तसेच मराठा सेवा संघाच्या वतीने जिजाऊ जयंती निमित्त पाच दिवस मोफत शिवभोजन थाळी चे वाटप करण्यात येणार आहे. मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष शिवश्री राहुल घोगरे, शहाराध्यक्ष शिवश्री राहुल गुंडेकर, कार्याध्यक्ष शिवश्री महेश कोरटकर, उपाध्यक्ष शिवश्री प्रविण ननवरे, सोशल मीडिया प्रमुख शिवश्री सागर जाधव, प्रमोद जगताप, प्रतिक झोळ व फरदिन पठाण व इतर पदाधिकारी उपस्थीत होते.

मराठा सेवा संघ इंदापूर व जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष प्रा. जयश्री गटकुळ यांच्या मार्गदर्शनाखाली रांगोळी स्पर्धा, मायलेकरू नृत्य स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेचा लाभ सर्वानी घ्यावा असे आवाहन जिजाऊ बिग्रेडच्या वतीने करण्यात आले आहे.

______________________________________

_: इंदापूर मराठा सेवा संघ व जिजाऊ बिग्रेडच्या वतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली.