शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धरणक्षेत्रांत पावसाची विश्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 05:51 IST

जिल्ह्यातील सर्वच धरण पाणलोट क्षेत्रांत गुरुवारी (दि. ३१) पावसाने विश्रांती घेतली. मात्र, चार दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळे तब्बल १४ धरणांतून पाणी सोडण्यात येत असल्याने उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा

पुणे : जिल्ह्यातील सर्वच धरण पाणलोट क्षेत्रांत गुरुवारी (दि. ३१) पावसाने विश्रांती घेतली. मात्र, चार दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळे तब्बल १४ धरणांतून पाणी सोडण्यात येत असल्याने उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा ५४.९४ अब्ज घनफूट (१०२.५६ टक्के) झाला होता. त्यामुळे बुधवारी उजनीतून ६५ हजार क्युसेक्स पाणी नदीत सोडण्यात आले.खडकवासला प्रकल्प साखळीतील वरसगाव धरण गुरुवारी शंभर टक्के भरले असून, पाणीसाठा १२.८२ अब्ज घनफूट (टीएमसी) झाला आहे. पानशेतमध्ये १०.६५ आणि खडकवासला येथे १.९७ टीएमसी (दोन्ही शंभर टक्के) पाणीसाठा झाला असून, टेमघरमध्ये १.९१ टीएमसी (५१.५८ टक्के) पाणीसाठा झाला आहे. या चारही धरणांत मिळून २७.३६ टीएमसी (९३.८४ टक्के) पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच काळात या प्रकल्पात २८.७९ टीएमसी (९८.४८ टक्के) पाणीसाठा होता.जिल्ह्यातील २४ धरणांपैकी १२ धरणे शंभर टक्के भरली असून, ८ धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यात माणिकडोह धरणात ७.५२ टीएमसी (७३.९५ टक्के) आणि पिंपळगाव जोगे धरणात ३.०२ टीएमसी (७७.७५ टक्के) पाणीसाठा आहे. 1 जिल्ह्यातील तब्बल १४ धरणांतून पाणी सोडण्यात येत असल्याने उजनीच्या साठ्यात गेल्या ५ दिवसांत १७ टीएमसीने वाढ झाली. त्यामुळे उजनीतून गुरुवारी ६५ हजार क्युसेक्स पाणी नदीत सोडण्यात आले.2उजव्या कालव्यातून ३ हजार आणि बंद वाहिनीतून ९०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. उजनी संपूर्ण भरल्याने सोलापूरची पुढील दोन वर्षांची पाणीटंचाई दूर झाल्याचे मानण्यात येत आहे.3कृष्णा खोºयातील कोयना धरणात ९५.४ टीएमसी (९४.९२ टक्के) पाणीसाठा झाला आहे. या धरणाचे पाणलोट क्षेत्र पाहता हे धरणदेखील लवकरच भरेल, अशी चिन्हे आहेत. या खोºयांत धोम धरणात ९.७४ (८३.३१ टक्के) सर्वांत कमी पाणीसाठा असून, इतर धरणे जवळपास भरली आहेत.