शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

'फ्युजन आवडत नाही... ' विरोध करणाऱ्यांना राहुल देशपांडे यांनी सुनावले

By नम्रता फडणीस | Updated: July 25, 2022 19:32 IST

राहुल देशपांडे यांना नुकताच ‘मी वसंतराव’ या चित्रपटातील उत्कृष्ट पार्श्वगायनासाठी ६८ वा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

पुणे : ’फ्युजन’ ला विरोध केला जातो. पण, शंकर जयकिशन किंवा आर.डी बर्मन यांच्यासारख्या जुन्या संगीतकारांची गाणी किंवा सिंफनी ऐकली की त्यात वेगळं काहीच आढळणार नाही. त्यातही  ‘फ्युजन’चं होतं. त्यामुळे ’फ्युजन’ पटत नाही, आम्हाला ते आवडत नाही असं म्हणणा-यांनाच गाणं कळत नाही, अशा शब्दांत ‘फ्युजन’ ला विरोध करणा-यांना प्रसिद्ध गायक युवा देशपांडे यांनी सुनावले.

राहुल देशपांडे यांना नुकताच   ‘मी वसंतराव’ या चित्रपटातील उत्कृष्ट पार्श्वगायनासाठी ६८ वा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापात ते बोलत होते. यावेळी संघाचे अध्यक्ष स्वप्नील बापट आणि सरचिटणीस पांडुरंग सरोदे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला. आज जेव्हा हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, तेव्हा आजीची खूप आठवण येत आहे. आज ती असती, तर आपल्या नातवाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला हे बघून तिला नक्कीच तिला खूप आनंद झाला असता, अशी भावना राहुल देशपांडे यांनी व्यक्त केली.

संगीत क्षेत्रात ‘फ्युजन’ बाबत विरूद्ध मतप्रवाह समोर येतात, त्याविषयी विचारले असता ‘फ्युजन’ हे नवीन असल्यासारखे भासते, पण ते नवीन नसते. जुन्या संगीतकारांनी देखील ‘फ्युजन’ चा वापर केला आहे. मात्र हेही तितकेच खरे आहे की आपण जेव्हा लतादीदी किंवा हदयनाथ मंगेशकर यांच्या गाण्यांचे फ्युजन करतो, तेव्हा भान ठेवले पाहिजे. त्याचा विचका होऊ शकतो.

’रिएँलिटी शो’ मधील परीक्षकाच्या अनुभवाविषयी सांगताना ते म्हणाले, सुरुवातीला माझ्यासाठी रिएँलिटी शो चे परीक्षक होणे अवघड झाले होते. माझा परीक्षण करताना काहीसा नकारात्मक सूर असायचा. पण हळूहळू स्वत:मध्ये बदल केला. रिअलिटी शोज मध्ये   ‘टीआरपी’ वाढविण्यासाठी   ‘मोमेंट्स’ बनवावे लागतात. स्पर्धक हा अतिशय गरीब किंवा बंडखोर आहे, असे दाखवले जाते. मला काही गोष्टी पटल्या नाहीत.  परंतु काही प्रमाणात क्रिएटिव्हलिबर्टीह्णमधून  रिअलिटी शो बाहेर पडतील, तेव्हा त्याच्यामधून चांगली गाणी गायली जातील आणि ऐकलीही जातील.

टॅग्स :Rahul Deshpandeराहुल देशपांडेmusicसंगीतartकलाNational Film Awardsराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2018Socialसामाजिक